लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Weather Update; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचा अंदाज; काही ठिकाणी यलो अलर्ट - Marathi News | Weather Update; Rain forecast in Madhya Maharashtra and Marathwada in next two days; Yellow alert in some places | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Update; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचा अंदाज; काही ठिकाणी यलो अलर्ट

राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधील काही भागांमध्ये येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. काही ठिकाणी यलो अलर्टही दिला आहे. ...

Pune Rain: थंडी अन् उन्हाळ्याच्यामध्ये वरूणराजाची एन्ट्री! पुण्यात पहाटे पावसाची हजेरी - Marathi News | Varunraja's entry between winter and summer! Early morning rain in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थंडी अन् उन्हाळ्याच्यामध्ये वरूणराजाची एन्ट्री! पुण्यात पहाटे पावसाची हजेरी

कोरेगाव पार्कला आज सकाळी १.५ मिमी आणि एनडीएला ०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.... ...

यंदा पावसावर होणार विपरीत परिणाम; जनावरांचा चारा अन्य जिल्ह्यांत वाहतुकीस मनाई - Marathi News | There will be an adverse effect on the rains this year Ban on transportation of animal fodder to other districts | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :यंदा पावसावर होणार विपरीत परिणाम; जनावरांचा चारा अन्य जिल्ह्यांत वाहतुकीस मनाई

जिल्ह्यातील या सर्व स्रोतापासून एक लाख १० हजार ५५५ मे. टन चारा उत्पादित होणार आहे. ...

उन्हाळ्याची चाहूल अन् राज्यात पावसाचे सावट, पुढील ३ दिवसांमध्ये पावसाची शक्यता - Marathi News | Summer heat and light rain in the state chances of rain in next 3 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाळ्याची चाहूल अन् राज्यात पावसाचे सावट, पुढील ३ दिवसांमध्ये पावसाची शक्यता

खान्देश, नाशिकपासून कोल्हापूर सोलापूरपर्यंतच्या संपूर्ण मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात १ मार्चला पावसाचा अंदाज ...

राज्यात ७५ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; रबी पिकांची झाली माती - Marathi News | 75 thousand hectares affected by bad weather unseasonal rain in the state; Rabi crop damaged | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात ७५ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका; रबी पिकांची झाली माती

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या उत्तर मध्य महाराष्ट्रात, त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील ९ जिल्ह्यांमध्ये मोठी गारपीट झाली, या गारपिटीने तब्बल ७५ हजार हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ...

Maharashtra: अवकाळीचा फटका ९ जिल्ह्यांना, तब्बल ७५ हजार हेक्टरला फटका - Marathi News | Maharashtra: Unseasonal weather has affected 9 districts, as many as 75 thousand hectares | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवकाळीचा फटका ९ जिल्ह्यांना, तब्बल ७५ हजार हेक्टरला फटका

जळगाव जिल्ह्यातील सुमारे १८ हजारांहून अधिक हेक्टरचे नुकसान झाले आहे.... ...

अवकाळी, गारपिटीचा ४५ हजार हेक्टरला फटका - Marathi News | unseasonal hailstorm hit 45 thousand hectares | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवकाळी, गारपिटीचा ४५ हजार हेक्टरला फटका

प्राथमिक अहवाल : पश्चिम विदर्भात ८२३ गावांमधील रब्बी बाधित, सात गुरांचा मृत्यू. ...

अवकाळी पावसाचा तडाखा; लग्न समारंभात उडाली दानादान, पिकांचे अतोनात नुकसान - Marathi News | Unseasonal rains; Grains blown during wedding ceremony, heavy loss of crops | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवकाळी पावसाचा तडाखा; लग्न समारंभात उडाली दानादान, पिकांचे अतोनात नुकसान

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, रब्बी पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान ...