लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

पोषक वातावरणामुळे मोठे मासे गळाला; बाजारात आवक वाढली - Marathi News | Larger fish die out due to the good environment; supply to the market increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पोषक वातावरणामुळे मोठे मासे गळाला; बाजारात आवक वाढली

पोषक वातावरण असल्याने आता सर्वच मासेमारी बोटी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेल्या असून, मोठे मासे जाळ्यात सापडत आहेत. त्यामुळे मासेच सापडत नसल्याची ओरड आता थांबली असून, बाजारात मुबलक आवक होत आहे. ...

गणपती विसर्जन मिरवणुकीत वरूणराजा हजेरी लावणार, प्रचंड उकाड्यात कार्यकर्ते ओलेचिंब - Marathi News | Varun Raja to attend Ganapati immersion procession, activists get wet in extreme heat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणपती विसर्जन मिरवणुकीत वरूणराजा हजेरी लावणार, प्रचंड उकाड्यात कार्यकर्ते ओलेचिंब

दुपारनंतर वरूणराजा देखील या मिरवणुकीला हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे... ...

Rain :गंगापूरमधून विसर्ग; गणपती विसर्जनाला राज्यातील धरणांचा विसर्ग असा आहे - Marathi News | Rain : Discharge from Gangapur; Ganapati Visarjana means the dissolution of dams in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain :गंगापूरमधून विसर्ग; गणपती विसर्जनाला राज्यातील धरणांचा विसर्ग असा आहे

Rain : धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही काल चांगला पाऊस पडल्याने अनेक धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. घाटघर, इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर या धरण क्षेत्रांत चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. ...

चिंचवडमध्ये पावसाचा उच्चांक! पुणे शहरातही जोरदार पाऊस - Marathi News | Rain peak in Chinchwad! Heavy rain in Pune city too | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये पावसाचा उच्चांक! पुणे शहरातही जोरदार पाऊस

गेल्या २४ तासांमध्ये पिंपरी- चिंचवड शहरांमध्ये ३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.... ...

उल्हासनगरात पावसाने रस्ते जलमय, झाडे पडले - Marathi News | In Ulhasnagar, roads were waterlogged due to rain, trees fell | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात पावसाने रस्ते जलमय, झाडे पडले

उल्हासनगरात दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान जोरदार वारा व विजेच्या कडकडाटात पाऊस सुरू होऊन एका तासाच्या जोरदार पावसात गोलमैदान, आयटीआय कॉलेज, राजीवगांधीनगर, राधाबाई चौक, शांतीनगर आदी परिसरातील रस्त्यात पाणी साचले होते. ...

शेतकऱ्यांनो, पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत तक्रार करा - Marathi News | Farmers, report crop damage within 72 hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्यांनो, पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत तक्रार करा

बीड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आवाहन ...

नागपूरसह विदर्भात आठवडाभर मध्यम ते जाेरदार पाऊस - Marathi News | Moderate to heavy rain in Vidarbha including Nagpur for a week | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरसह विदर्भात आठवडाभर मध्यम ते जाेरदार पाऊस

हवामान विभागाने दिला येलाे अलर्ट : परत जाईपर्यंत हजेरीचा अंदाज ...

परतीच्या पावसाने कोल्हापूर शहराला दुसऱ्या दिवशीही झोडपले, ‘राजाराम’सह चार बंधारे पाण्याखाली - Marathi News | Heavy rain in Kolhapur, four dams including Rajaram under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :परतीच्या पावसाने कोल्हापूर शहराला दुसऱ्या दिवशीही झोडपले, ‘राजाराम’सह चार बंधारे पाण्याखाली

मंगळवार (दि.३ ऑक्टोबर) पर्यंत जिल्ह्यात पावसाचा अंदाज ...