लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Monsoon Vibes: पावसाच्या सरी- मातीचा सुगंध-‘ती’ आणि बुलेट! प्रेमात पाडणाऱ्या मौसमातली खास लव्हस्टोरी - Marathi News | monsoon vibes, monsoon trip with friends, monsoon tourism  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Monsoon Vibes: पावसाच्या सरी- मातीचा सुगंध-‘ती’ आणि बुलेट! प्रेमात पाडणाऱ्या मौसमातली खास लव्हस्टोरी

Monsoon Vibes: पावसाळा म्हणजे फक्त ढगांचा खेळ नाही, तो आहे अनुभवांचा ऋतू. गार वाऱ्याची झुळूक, पावसाच्या सरी आणि मातीचा सुगंध.. यात एक वेगळीच झिंग असते. आणि जोडीला जर बुलेट ३५० असेल, तर मग सांगायलाच नको.. ...

दौंड येथून उजनीत तर उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात घट - Marathi News | Decrease in discharge from Daund into Ujni and from Ujni into Bhima river | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दौंड येथून उजनीत तर उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात घट

Water Release Update : भीमा खोऱ्यातील पाऊस गेल्या दोन दिवसांपासून थांबल्याने दौंड येथून उजनीत मिसळणारा विसर्ग मोठ्या प्रमाणात घटला आहे. उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात देखील घट करण्यात आली आहे. ...

Heavy Rain : नांदेड, हिंगोलीत ४९ मंडळांत अतिवृष्टी - Marathi News | Heavy Rain: Heavy rain in 49 mandals in Nanded, Hingoli | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Heavy Rain : नांदेड, हिंगोलीत ४९ मंडळांत अतिवृष्टी

उर्वरित मराठवाड्यातील पिके अद्याप ऑक्सिजनवर; पण ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित ...

Maharashtra Rain : मराठवाड्यातील ४ जिल्ह्यात मुसळधार तर ४ जिल्ह्यांत संततधार - Marathi News | Maharashtra Rain: Heavy rain in 4 districts of Marathwada and continuous rain in 4 districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यातील ४ जिल्ह्यात मुसळधार तर ४ जिल्ह्यांत संततधार

दोन दिवसांपासून विभागात ढगाळ वातावरण असून, तुरळक सूर्यदर्शन होत आहे. सर्वाधिक पाऊस नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत झाला. विभागाच्या ६७९ मि.मी. वार्षिक सरासरीच्या तुलनेत ९६ मि.मी. पाऊस मराठवाड्यात आला आहे. ...

Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार - Marathi News | Maharashtra Rain: First a drizzle, now a downpour; Rain everywhere | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार

Heavy rain alert in maharashtra: वाशिम, अकोला, यवतमाळ, वर्धा, बुलडाणा या जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला.  ...

धोधो पावसाने विदर्भात हजेरी; वाशिमच्या मालेगावात सर्वाधिक 145.1 मि.मी. पाऊस - Marathi News | Heavy rains lashed Vidarbha; Malegaon in Washim received the highest rainfall of 145.1 mm. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धोधो पावसाने विदर्भात हजेरी; वाशिमच्या मालेगावात सर्वाधिक 145.1 मि.मी. पाऊस

28 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम! : हवामान विभागाचा अलर्ट जारी ...

पश्चिम वऱ्हाडात पावसाचा जोर वाढला; नदी-नाल्यांना पूर - Marathi News | Rains intensify in western Varad Akola; Rivers and drains flood | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पश्चिम वऱ्हाडात पावसाचा जोर वाढला; नदी-नाल्यांना पूर

पश्चिम वऱ्हाडात गुरुवारी पावसाचा जोर चांगलाच वाढला. परिणामी, अकोला, बुलढाणा आणि वाशिम, या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अनेक नदी- नाल्यांना पूर आला असून, काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. ...

कुकडी प्रकल्पांतील धरणांत नव्याने ५.६ टीएमसी पाणी - Marathi News | pune news 5.6 TMC of new water in dams of Kukdi projects | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुकडी प्रकल्पांतील धरणांत नव्याने ५.६ टीएमसी पाणी

- सद्यस्थितीत सर्व धरणांमध्ये एकूण ६,७०३ दलघ फूट (६.७ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा असून धरणांची टक्केवारी २२.५९ टक्के झाली आहे ...