शेतमजुरांनी पावसापासून बचावासाठी झाडाचा आधार घेतला. मात्र, विजेच्या रूपात आस्मानी संकट कोसळले आणि सावरगाव भागडे, सेवली येथील तिघा शेतमजुरांचा मृत्यू झाला. ...
रविवारी दुपारच्या सुमारास परभणीसह मानवत, पाथरी, सेलू आणि जिंतूर तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. एक ते दीड तासाच्या या पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकासह कापसाचे नुकसान झाले आहे. ...