लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

झुडपे अडकल्यामुळे वारणेच्या पुराच्या पाण्याचा मार्ग बदलला - Marathi News | warana river flood in nave pargaon in Hatkanangale Taluka in Kolhapur District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :झुडपे अडकल्यामुळे वारणेच्या पुराच्या पाण्याचा मार्ग बदलला

सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-सांगली जिल्ह्याची सरहद्द बनलेल्या वारणा नदीच्या पुराची पातळी वाढली आहे. ...

परतीच्या पावसाने पिकांची दाणादाण; शेतकरी सापडला संकटात - Marathi News | Reaping rains; Farmers found in trouble | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :परतीच्या पावसाने पिकांची दाणादाण; शेतकरी सापडला संकटात

नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले ...

मुखेड, कंधार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद; पिकांचे अतोनात नुकसान - Marathi News | Heavy Rainfall recorded in Mukhed, Kandhar taluka; Extreme loss of crops | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुखेड, कंधार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद; पिकांचे अतोनात नुकसान

लोहा, नांदेड, धर्माबाद, नायगाव तालुक्यांनाही झोडपले  ...

पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात - Marathi News | roads gets flooded after heavy rain lashes pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात

पुण्यातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं ...

माजलगाव धरण १२ टक्क्यांवर; १५ दिवसात १ मीटरने पाणी पातळी वाढली - Marathi News | Majalgaon Dam at 12 %; Water level increased by 1 meters in 15 days | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव धरण १२ टक्क्यांवर; १५ दिवसात १ मीटरने पाणी पातळी वाढली

बीड व माजलगाव शहरासह अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत ...

आदर्की , बिबी,सासवड परिसरात सलग तीन दिवस संततधार पावसाने जनजीवन विस्कळित - Marathi News | Monday night with heavy rains in Adarki, Bibi and Saswad areas | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आदर्की , बिबी,सासवड परिसरात सलग तीन दिवस संततधार पावसाने जनजीवन विस्कळित

तरडगाव -सासवड . काळज- सासवड .बिबी _घाडगेवाडी रस्ता वहातुक काही काळ बंद होती. ...

धक्कादायक; प्रेत बाजूला ठेवून काढले घरात शिरलेले पावसाचे पाणी  - Marathi News | Shocking; The rainwater that is left in the house is set aside by the ghost | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; प्रेत बाजूला ठेवून काढले घरात शिरलेले पावसाचे पाणी 

कल्याणनगरमधील प्रकार ; प्रत्येक पावसात हीच परिस्थिती ...

मांडओहोळ धरण भरले - Marathi News | Mandohol dam was filled | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मांडओहोळ धरण भरले

पारनेर तालुक्यातील उत्तर भागाला वरदान ठरणारे मांडओहोळ धरण मंगळवारी सकाळी तुडुंब भरले. गेल्या अनेक वर्षांनंतर हे धरण भरल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. ...