गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास परतीच्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दर्यापूर, अंजनगाव व धारणी या तीन तालुक्यांत शुक्रवार दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. पावसाने तीन प्रकल्पांची दारे उघडण्यात आली आहेत.अंजनगाव सुर्जी तालुक्यात १८ आॅक्ट ...
परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला होता. प्रत्यक्षात पंचनामे सुरू झाल्यानंतर नुकसानीची तीव्रता अधिक प्रकर्षाने समोल आली असल्याने जिल्ह्यातील नुकसानीचे क्षेत्र चार ...
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी सध्या संकटात असून त्यांना दिलासा देण्याऐवजी जिल्ह्याचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर व पालकमंत्री गुलाबराव पाटील हे गायब झाले आहेत. ते जिल्ह्यात येत नसल्याने शेतकऱ्यांमधून संतापाची भावना निर्माण झाली आहे. ...
जिल्ह्यातील येलदरी, मासोळी, करपरा हे प्रकल्प तुडुंब भरले असून ढालेगाव व मुद्गल बंधाऱ्यातही मूबलक पाणीसाठा झाला आहे. गंगाखेड जवळील गोदावरी नदीवरील मुळी बंधाºयाला दरवाजे नसल्याने येथे फक्त ९ टक्केच पाणीसाठा राहिला आहे. ...