दरवर्षी डिसेंबरअखेर आणि जानेवारी महिन्यात मोठ्या संख्येने दिसणारे पाहुणे पक्षी यंदा त्यातुलनेत कमी दिसत असल्याचे पक्षी अभ्यासकांच्या निरीक्षणातून पुढे आले आहे. ...
आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी उपलब्ध झालेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी मे महिना उजाडणार असल्याचे जिल्हा बँकेने दिलेल्या तारखांवरून स्पष्ट होत आहे़ ...
आॅक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसानंतर जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये झालेला पाणीसाठा आणि जायकवाडी प्रकल्पाच्या कालव्यामुळे जिल्ह्यातील सुमारे १५ हजार ३२२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. याच पाण्याच्या भरोस्यावर यावर्षीच्या रबी हंगामामध्ये गहू, हरभऱ्या ...
लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात बुधवारी सायंकाळी अचानक गारांचा वर्षाव झाला. या गारपीटीने परिसरातील हरभरा, लाखोरी, उडीद, मूग आदी पिकांचे नुकसान झाले. बुधवारच्या रात्रीसुध्दा अवकाळी पावसाने परिसराला झोडपून काढले. दमट हवामानामुळे पीकांवर कीड येण्याची ...
खरिपात झालेले नुकसानीचे दु:ख विसरून आता शेतकऱ्यांनी रबी पिकांची लागवड केली. मात्र येथेही निसर्ग आडवा येत आहे. गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी, मका, भाजीपाला पिके धोक्यात आली आहे. चंद्रपूरसह ...
हवामान विभागाने जिल्ह्यात ११ जानेवारीपर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यातच बुधवारी दिवसभर अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली. सर्वाधिक पावसाची नोंद गोंदिया महसूल मंडळात झाली असून पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी हंगा ...