आरमोरी - तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. आष्टा परिसरात गार पडली. आरमोरी शहरातही सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जवळपास १५ मिनीटे पाऊस झाला. त्यामुळे पावसाचे पाणी आरमोरी शहरातील रस्त्यांवर जमा झाले होते. अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील नागरिकांची ...
घोट परिसरात यावर्षी धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. परिणामी धानाची आवकही मक्केपल्लीच्या केंद्रावर वाढली. येथे धानाची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आल्याने गोदाम पूर्णत: धानाने भरले आहे. धान केंद्रावर खरेदीसाठी जागा सुद्धा शिल्लक नाही. आता केंद्र ...
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक पाऊस गारपिटीसह चक्रीवादळाला सुरूवात झाली. चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा येथील वनविभागाच्या वसाहतीला बसला झाली.वनक्षेत्राधिकारी निवासस्थान आणि वनरक्षकाचे निवासस्थानाचे संपूर्ण छत उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झा ...
जत तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या चार दिवसांपासून वाढत्या उन्हामुळे व उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पडलेल्या तुरळक पावसाच्या सरींमुळे थोडा दिलासा मिळाला. सोन्याळ, उटगी, उमदी, सुसलाद, सोनलगीसह परिसरात या ...