India vs South Africa भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात पावसानं व्यत्यय आणला आहे. हा सामना दुपारी १.३० सुरू होणार होता, पण पावसानं अजूनही विश्रांती घेतलेली नाही. ...
दुपारी ४ वाजताच्या सुमारास वणी परिसरात अचानक ढगाळी वातावरण तयार होऊन विजांच्या कडकडाटाला सुरूवात झाली. काहीच वेळात मुसळधार पावसाचे आगमन झाले. त्यामुळे शेतशिवारात काम करित असलेल्या शेतकरी, शेतमजुरांची चांगलीच धांदल उडाली. काही शेतामध्ये गहू, हरभराची क ...
रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण कायम होते. त्यामुळे पाऊस येईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. गडचिरोली शहरात दुपारी ३ वाजताच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. जवळपास ५ वाजेपर्यंत अधूनमधून पाऊस कोसळत होता. आरमोरी शहर व तालुक्यात दुपारी ३.३० वाजताच्या सु ...
तालुक्यात शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरूवात झाली. गारपिटीचा सर्वाधिक तडाखा शेंडा परिसराला बसला. जवळपास अर्धा पाऊस आणि गारपिट झाल्याने रस्त्यावर आणि शेतांमध्ये गारांचा खच पडला होता. डव्वा येथील अनुसूचित जाती व ...
आरमोरी - तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. आष्टा परिसरात गार पडली. आरमोरी शहरातही सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जवळपास १५ मिनीटे पाऊस झाला. त्यामुळे पावसाचे पाणी आरमोरी शहरातील रस्त्यांवर जमा झाले होते. अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील नागरिकांची ...