लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

पूरनियंत्रणासाठी धरणातून पाणी सोडण्याची शक्यता नाही, अफवावर विश्वास ठेवू नये - Marathi News | There is no possibility of releasing water from the dam for flood control, rumors should not be believed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पूरनियंत्रणासाठी धरणातून पाणी सोडण्याची शक्यता नाही, अफवावर विश्वास ठेवू नये

सध्या निसर्ग चक्री वादमाळमुळे पर्जन्यवृष्टी सुरू आहे. धरणातील विसर्ग पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत अचानक वाढ संभवत नाही. त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. वेळोवेळी अद्ययावत माहितीचे निव ...

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस : दिवसभर अधून-मधून सोसाट्याचे वारे - Marathi News | Heavy rains in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस : दिवसभर अधून-मधून सोसाट्याचे वारे

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस कोसळला. दिवसभरात पावसाची रिपरिप राहीलच, मात्र अधून-मधून सुटणारे सोसाट्याचे वारे धडकी भरवत होते. पाऊस आणि थंड वाऱ्यांमुळे दिवसभर अंगातून गारठा जात नव्हता. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ...

Video : 'जय शिवराय...  कितीही वादळं येऊ द्या, काही फरक पडत नाही' - Marathi News | 'Jai Shivrai ... No matter how many storms come, it doesn't matter', nilesh rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : 'जय शिवराय...  कितीही वादळं येऊ द्या, काही फरक पडत नाही'

भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

धुवाँधार पावसाने शेतकरी सुखावला... - Marathi News | Heavy rains soothed farmers ... | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :धुवाँधार पावसाने शेतकरी सुखावला...

गेले तीन ते चार दिवस उष्म्यात वाढ झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक घरात बसून कंटाळले होते. त्यात उष्म्यामुळे अधिकच भर पडली. या पार्श्वभूमीवर अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह धुवाँधार पाऊस सुरू झाला. या पावसाने शेतकरीही सुखावला. ...

भुसावळला धुवाधार पाऊस - Marathi News | Heavy rain in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळला धुवाधार पाऊस

पहिल्याच पावसात भुसावळच्या खड्डेमय रस्त्यांची बिकट अवस्था झाली. ...

बीड जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस; नित्रुड मंडळात अतिवृष्टी - Marathi News | Unseasonal rains throughout Beed district; Overcast in Nitrud Mandal | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस; नित्रुड मंडळात अतिवृष्टी

सर्वात कमी शिरूर तालुक्यात पावसाची नोंद ...

जिल्ह्याला पुन्हा मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा - Marathi News | Pre-monsoon rains hit the district again | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्याला पुन्हा मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा

हवामान खात्याचा अंदाज या वर्षी तंतोतंत खरा ठरला आहे. सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात सुसाट वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. दरम्यान मंगळवारी पहाटेपासूनच भंडारा, लाखनी, मोहाडी, तुमसर, साकोली, पवनी व लाखांदूर येथेही पावसाने हजेरी लावली. या पावसाने धान ...

पहिल्याच पावसाने मान्सूनपूर्व कामांची पोलखोल - Marathi News | With the first rain, the pre-monsoon work is in full swing | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पहिल्याच पावसाने मान्सूनपूर्व कामांची पोलखोल

दरवर्षी नगर परिषदेकडून मान्सूनपूर्व कामे केली जातात. यात प्रामुख्याने शहरातील गटारे, नाल्या, नाला यातील गाळाचा उपसा करुन पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही याची काळजी घेतली जाते. अन्यथा जोराचा पाऊस झाल्यास शहरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता ...