लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

जयपूर येथे घर कोसळले; दोन लाखांचे नुकसान - Marathi News | House collapses in Jaipur; Loss of two lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जयपूर येथे घर कोसळले; दोन लाखांचे नुकसान

सटाणा : तालुक्यातील जयपूर येथे पावसामुळे घर कोसळून दोन लाख रु पयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत जावितहानी झाली नसून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. ...

रेन वॉटर हार्वेस्टिंग : मुंबईवरचे पाणी कपातीचे संकट टळेल - Marathi News | Rainwater Harvesting : The water crisis in Mumbai will be averted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेन वॉटर हार्वेस्टिंग : मुंबईवरचे पाणी कपातीचे संकट टळेल

मुंबईत लागू करण्यात आलेली २० टक्के पाणी कपात कायम राहणार  आहे. ...

पावसाची विश्रांती; पडझड सुरुच : खेतवाडीत पाण्यात बुडून एकाचा मृत्यू - Marathi News | Rain rest; Fall continues: One dies after drowning in farm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाची विश्रांती; पडझड सुरुच : खेतवाडीत पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

रविवारी सकाळच्या साडे आठच्या नोंदीनुसार मुंबईत १८ मिलीमीटर एवढा पाऊस पडला ...

दोन महसूल मंडळात अतिवृष्टी - Marathi News | Over rain in two revenue circles | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दोन महसूल मंडळात अतिवृष्टी

यंदा जिल्ह्यात पावसाने सुरूवातीपासूनच पाठ फिरविली आहे. त्यामुळे जवळपास ४५ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नदी, नाले अद्यापही कोरडे पडले असून सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे संकटात आ ...

येवदा-सातेगाव मार्गावरील पूल शेतकऱ्यांसाठी ठरतो जीवघेणा - Marathi News | The bridge on Yevda-Sategaon road is fatal for farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :येवदा-सातेगाव मार्गावरील पूल शेतकऱ्यांसाठी ठरतो जीवघेणा

पावसाळ्याच्या दिवसांत नादुरुस्त पुलावरून शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी जिवाचा आटापिटा करावा लागत आहे. या मार्गाने जीव मुठीत घेऊन रहदारी करावी लागत आहे. येवदा येथील हजारो शेतकऱ्यांना शेतीची कामे तसेच शेतमालाची वाहतूक करण्यासाठी याच रस्त्याचा वापर ...

सिन्नरचा उत्तर भाग पावसाच्या प्रतीक्षेत - Marathi News | The northern part of Sinnar is waiting for rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरचा उत्तर भाग पावसाच्या प्रतीक्षेत

नायगाव : पावसाळा शेवटच्या चरणापर्यंत पोहोचत असताना सिन्नर तालुक्याचा उत्तर भाग अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहे. नायगाव खोऱ्यावर रुसलेल्या पावसामुळे सध्या खरिपाची वाताहत होत असतानाच आगामी रब्बी हंगामाच्या आशाही धूसर होऊ लागल्याने बळीराजाच्य ...

सुटकेचा निःश्वास... तूर्त महापुराचे संकट टळले, पंचगंगेचे पाणी ओसरू लागले - Marathi News | ... Immediately the flood crisis was averted, the picture in the city: the flood waters began to recede | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सुटकेचा निःश्वास... तूर्त महापुराचे संकट टळले, पंचगंगेचे पाणी ओसरू लागले

धरणक्षेत्रासह शहरामध्ये पावसाचा जोर कमी झाला असून, पंचगंगा नदीच्या पुराचे पाणीही ओसरत आहे. यामुळे सध्या तरी महापुराचे संकट टळले आहे. पूरक्षेत्रासह शहरातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला असून, त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. ...

१० व ११ रोजी पूर्व विदर्भात अतिवृष्टीचा इशारा - Marathi News | Warning of heavy rains in East Vidarbha on 10th and 11th | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१० व ११ रोजी पूर्व विदर्भात अतिवृष्टीचा इशारा

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने १० व ११ ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीची, तर पश्चिम विदर्भात हलका ते मध्यम पाऊस सार्वत्रिक राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ...