बेळगाव जिल्ह्यातील हिडकल जलाशयातील १००० क्युसेक्स पाणी धरणाच्या उजव्या कालव्यातून सोडले.त्यामुळे चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल, असे जाणकारांचे मत आहे. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा आणि महाबळेश्वरला प्रत्येकी ५० मिलीमीटर पाऊस झाला. तर कोयनानगर येथे २४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ...
लाखनी तालुक्यातही दमदार पावसामुळे नदीनाले ओसंडून वाहत आहेत. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून बळीराजा रोवणीच्या कामाला गुंतला आहे. पालांदूर परिसरातही दमदार पावसाने हजेरी लावल्याने धान पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पालांदूर व परिसरात झड सद ...
अनेकजण गावातील काडीकचरा नदीपात्रात नेऊन टाकतात. यावर्षी नदीला पूर न आल्याने हा कचरा पात्रात कायम आहे. त्यामुळे नदी पात्र अस्वच्छ दिसते. याशिवाय पात्रात गवत उगवल्याने नदीचे स्वरूप पालटल्याचे दिसून येते. याशिवाय गावालगतच्या वृक्ष वेलीची तोड अनेक शेळीपा ...
शनिवारपासून कोरची तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. रविवारीही सकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली. कोरची ते बोटेकसा मार्गे छत्तीसगडकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरून चारचाकी व दुचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. भीमपूर नाल्यावरील ...
नागझिरा अभयारण्य लगत वसलेले मारेगाव, सर्रा, चोरखमारा, कोडेलोहारा कोयलारी या गावांचा वडेगावसह तालुक्याशी संपर्क तुटला आहे. शेतात गेलेले शेतमजूर सायंकाळी घरी परतण्यासाठी आले, परंतु पूल तुटल्यामुळे अडकले. रात्री उशिरापर्यंत त्यांना दुसऱ्या मार्गाने स्वग ...
जून, जुलै महिन्यात पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची निराशा केली. त्यामुळे रोवणीची कामे खोळंबली होती. जवळपास १ लाख हेक्टरवरील रोवणीची कामे अद्यापही खोळंबली आहेत. पावसाअभावी रोवणी वाळण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती नि ...