वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज - २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..." प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर भारतात दर दिवसाला १ लाख गाड्या विकल्या जात होत्या...! तो 'काळ' पाहून म्हणाल... अद्भूत!
Rain, Latest Marathi News
Montha Cyclone : बं. उसागरातील अति तीव्र कमी दाब क्षेत्राचे काल रात्री चक्री वादळात रूपांतर झाले आहे. ...
रविवारी दिवसभर रिपरिप, अनेक ठिकाणी जोरदार ...
kapus market दीपावलीचा सण, सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडलेले, पण शेतकऱ्याच्या 'पांढऱ्या सोन्या'ला कवडीमोल दर मिळत आहे. ...
Banana Market : पांढरे सोने भिजले आहे, तसेच काढणीस असलेली केळी आता झाडांवर पिकत आहेत. ...
दिवाळी होवूनही अनेकांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम आलीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली. ...
महापुराचा फटका जिल्ह्यातील ७ लाख ६४ हजार १७३ शेतकऱ्यांना बसला आहे. नैसर्गिक संकटात ६ लाख ४ हजार ६४१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. ...
मराठवाड्यातील सुमारे ३२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यासाठी भरपाई म्हणून शासनाने चार टप्प्यांत मदत जाहीर केली. ...
तमाशात सुरत्या, हलगी, ढोलकी, तुणतुण, पेटीमास्तर, नर्तिका, चालक, क्लिनर, आचारी, व्यवस्थापक असा शंभर जणांचा लवाजमा असतो ...