lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील टीसी अल्फिया खानने बाँक्सिंग स्पर्धेत पटकावले राैप्यपदक - Marathi News | TC Alfiya Khan of Nagpur division of Central Railway won silver medal in boxing competition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील टीसी अल्फिया खानने बाँक्सिंग स्पर्धेत पटकावले राैप्यपदक

कझाकस्तानमध्ये एशियन बॉक्सिंग कॉन्फेडरेशन (एएसबीसी) तर्फे आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. ...

चर्चगेट ते मरीन लाईन्सदरम्यान ब्लॉक; शनिवार, रविवारी लोकलच्या वेळापत्रकात बदल - Marathi News | Block between Churchgate to Marine Lines Change in local schedule on Saturday, Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चर्चगेट ते मरीन लाईन्सदरम्यान ब्लॉक; शनिवार, रविवारी लोकलच्या वेळापत्रकात बदल

११ मे रोजी विरार ते चर्चगेटपर्यंत धावणारी ही शेवटची लोकल असेल. ...

‘युटीएस’ ॲपवरून लोकल तिकीट काढणे आणखी सोपे - Marathi News | Getting local tickets from UTS app is even easier | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘युटीएस’ ॲपवरून लोकल तिकीट काढणे आणखी सोपे

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत भर पडत आहे. ...

चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार! - Marathi News | Another good news about the moon, preparations for Moon Express are underway; NASA will directly run the train | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!

अमेरिकन अंतराळ संस्था नासा मून एक्सप्रेस प्रत्यक्षात आणण्याच्या तयारीत व्यस्त आहे. खरे तर नासाचा हा प्रोजेक्ट सद्या एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखा वाटतो. मात्र, पुढील काही दशकांत आपण असे करू शकू, असे नासातील वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. ...

‘हमसफर’मध्ये गांजा तस्करी; तीन महिलांसह पाच पकडले - Marathi News | Ganja smuggling in 'Humsafar'; five arrested including three women | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘हमसफर’मध्ये गांजा तस्करी; तीन महिलांसह पाच पकडले

सेलू रेल्वेस्थानकावर आला संशय : ८२ किलो ६६६ ग्रॅम गांजा जप्त ...

मध्य रेल्वेकडून विनातिकिट प्रवासी, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा धडाका - Marathi News | Central Railway takes action against ticketless passengers, unauthorized hawkers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य रेल्वेकडून विनातिकिट प्रवासी, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा धडाका

सात विक्रेत्यांना अटक : ९२६ विनातिकिट प्रवाशांवर दंडाची कारवाई ...

Sangli: उत्पन्नाचा जोरदार भोंगा, तरीही किर्लोस्करवाडीला मिळेना थांबा - Marathi News | Special trains do not stop at Kirloskarwadi in Sangli, All stops approved for low income Satara | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: उत्पन्नाचा जोरदार भोंगा, तरीही किर्लोस्करवाडीला मिळेना थांबा

मध्य रेल्वेकडून अन्याय : २० पट कमी उत्पन्न असणाऱ्या साताऱ्याला सर्व थांबे मंजूर ...

Pune: रेल्वेचे वेळापत्रक काेलमडले, लांब पल्ल्याच्या गाड्यांना उशीर; प्रवासी स्टेशनवरच रखडले - Marathi News | Train schedule disrupted, long distance trains delayed; Passengers stopped at the station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वेचे वेळापत्रक काेलमडले, लांब पल्ल्याच्या गाड्यांना उशीर; प्रवासी स्टेशनवरच रखडले

या गाड्यांनी प्रवास करण्यासाठी प्रवाशी लवकर स्टेशनवर येत असून, जागा मिळत नसल्याने त्यांना हाल हाेत आहे.... ...