लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

रेल्वेतून तीन वर्षांत दीड हजार मृतदेहांची वाहतूक, सामाजिक बांधिलकीपोटी साडेचार कोटींचे उत्पन्न सोडले - Marathi News | Transportation of one and a half thousand dead bodies by railway in three years, Left an income of four and a half crores | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रेल्वेतून तीन वर्षांत दीड हजार मृतदेहांची वाहतूक, सामाजिक बांधिलकीपोटी साडेचार कोटींचे उत्पन्न सोडले

एकट्या मुंबईतूनच ९६ टक्के वाहतूक झाली ...

मध्य रेल्वेने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत ४०८ मुलांची केली सुटका - Marathi News | Central Railway rescued 408 children under 'Operation Nanhe Farishte' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्य रेल्वेने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत ४०८ मुलांची केली सुटका

रेल्वे सुरक्षा दलाची कार्यवाही, एप्रिल ते जून २०२३ पर्यंत विशेष मोहीम, पुणे विभागाने सर्वाधिक १३८ मुलांची सुटका केली ...

रात्रीच्या वेळी रेल्वेस्थानकाच्या गेटवर तिकिट तपासणारेच नाहीत; अप्रिय घटना होण्याचा धोका - Marathi News | there are no ticket checker at the railway station gates at night at nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रात्रीच्या वेळी रेल्वेस्थानकाच्या गेटवर तिकिट तपासणारेच नाहीत; अप्रिय घटना होण्याचा धोका

प्रवासी यात्री संघाने वेधले लक्ष ...

भारीच! जनरल डब्यातील प्रवाशांना २० रुपयांत जेवण, ६४ स्थानकांवर रेल्वेने सुरू केली यंत्रणा - Marathi News | railway latest news good news for general coach passengers railways to offer affordable meals and packaged water for better travel experience | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारीच! जनरल डब्यातील प्रवाशांना २० रुपयांत जेवण, ६४ स्थानकांवर रेल्वेने सुरू केली यंत्रणा

रेल्वे सामान्य डब्यातील प्रवाशांना उत्तम प्रवास अनुभवासाठी स्वस्त दरात जेवण आणि पॅकेज केलेले पाणी पुरवत आहे. ...

रेल्वे स्थानकावर २० रुपयांत मिळते पूरी-भाजी, लोणचे; प्रवाशांच्या सोयीसाठी फलाटावरच स्टॉल - Marathi News | A commendable initiative by Indian Railways; Passengers will get food on the platform for 20 rupees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे स्थानकावर २० रुपयांत मिळते पूरी-भाजी, लोणचे; प्रवाशांच्या सोयीसाठी फलाटावरच स्टॉल

५० रुपयांत राजमा, छोले भटूरे किंवा मसाला दोसाही उपलब्ध ...

तुम्ही १० मिनिटांत ट्रेनमध्ये जागेवर पोहोचा, अन्यथा... - Marathi News | You reach the place by train in 10 minutes, otherwise... TC will took charge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही १० मिनिटांत ट्रेनमध्ये जागेवर पोहोचा, अन्यथा...

तर दुसऱ्या प्रवाशाला दिले जाणार तिकीट ...

रेल्वेच्या मदतीला धावली ST; स्टेशनहून निवासी भागापर्यंत प्रवाशांना मोफत सेवा देण्याचे नियोजन - Marathi News | st bus rushed to the aid of the railways planning to provide free service to passengers from station to residential areas in heavy rain in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या मदतीला धावली ST; स्टेशनहून निवासी भागापर्यंत प्रवाशांना मोफत सेवा देण्याचे नियोजन

Mumbai Rain News Updates: एसटी बसेस द्वारे रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांची मोफत सोय करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ...

खुशखबर! अहमदनगर-परळी रेल्वेमार्गाचे ६६ किमीचे काम पूर्ण,आता पुढचा टप्पा आष्टी ते इग्नेवाडी - Marathi News | Good news! Ahmednagar-Parli railway 66 km work complete, next phase Ashti to Ignewadi | Latest beed News at Lokmat.com

बीड :खुशखबर! अहमदनगर-परळी रेल्वेमार्गाचे ६६ किमीचे काम पूर्ण,आता पुढचा टप्पा आष्टी ते इग्नेवाडी

या मार्गावर विद्युतीकरणाचे कामही सुरू आहे ...