लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे प्रवासी

रेल्वे प्रवासी

Railway passenger, Latest Marathi News

रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; आता आरामात मिळणार जागा, सहा गाड्यांच्या कोचेसमध्ये वाढ - Marathi News | Big relief for railway passengers; Now you will get comfortable seats, increase in coaches of six trains | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; आता आरामात मिळणार जागा, सहा गाड्यांच्या कोचेसमध्ये वाढ

कोचेस वाढ केलेल्या गाड्यामध्ये नांदेड- मनमाड गाडीचाही समावेश आहे. ...

४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी - Marathi News | 42 trips 59 thousand passengers and revenue of over 6 crore record break performance of jodhpur delhi vande bharat train express | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी

Vande Bharat Express News: वंदे भारत ट्रेन दिवसेंदिवस देशभरात अधिक लोकप्रिय होत चालली आहे. अधिक तिकीट दर असूनही, प्रवासी संख्येत मोठी वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. ...

ऐनवेळी तिकीट रद्द करणाऱ्यांमुळे रेल्वेला मिळाले ३८ कोटींचे उत्पन्न - Marathi News | pune railway passenger news railways earns Rs 38 crores due to timely ticket cancellations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐनवेळी तिकीट रद्द करणाऱ्यांमुळे रेल्वेला मिळाले ३८ कोटींचे उत्पन्न

- यंदा तिकीट रद्द करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने उत्पन्नात ४ टक्के वाढ ...

ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल - Marathi News | vande bharat sleeper train runs 180 kmph speed and yet not single drop of water gets spilled trial run video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल

Vande Bharat Sleeper Train News: १८० च्या स्पीडने जातानाही वंदे भारत ट्रेन एवढी स्टेबल होती की, लोको पायलटच्या केबिनमध्ये ठेवलेल्या ग्लासातील एकही थेंब पाणी सांडले नाही. व्हिडिओ पाहाच... ...

प्रवाशांची गैरसोय;‘आझाद हिंद एक्स्प्रेस’ला सहा तास उशीर - Marathi News | pune news passengers inconvenienced at Pune station; Azad Hind Express late again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांची गैरसोय;‘आझाद हिंद एक्स्प्रेस’ला सहा तास उशीर

गेल्या काही दिवसांपासून या गाडीला वारंवार उशीर होत आहे. पुणे विभागातून कोलकाता येथे जाण्यासाठी ही गाडी महत्त्वाची आहे. यामुळे या गाडीला कायमस्वरूपी प्रवाशांची गर्दी असते. ...

नंदिग्राम एक्सप्रेसने मुंबईत जाण्यास कायम उशीर; कनेक्टिंग गाड्या चुकल्याने आर्थिक फटका! - Marathi News | Nandigram Express continues to be delayed in reaching Mumbai; Financial impact due to missing connecting trains! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नंदिग्राम एक्सप्रेसने मुंबईत जाण्यास कायम उशीर; कनेक्टिंग गाड्या चुकल्याने आर्थिक फटका!

विलंबामुळे विदर्भ व मराठवाड्यातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुढे जाणाऱ्या गाड्या चुकतात. ...

लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल - Marathi News | Indian Railways Lower Berth Rule Change Priority for Seniors, Women, and Disabled Passengers. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल

Indian Railways Lower Berth : जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल आणि प्रत्येक वेळी खालच्या बर्थसाठी संघर्ष करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ...

पैसे दे! नाहीतर... UPI पेमेंट फेल होताच विक्रेत्याची गुंडगिरी; १५ रुपयांच्या समोश्यासाठी दिलं महागडं घड्याळ - Marathi News | Samosa vendor beats passenger after UPI payment fails held by collar at Jabalpur railway station | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पैसे दे! नाहीतर... UPI पेमेंट फेल होताच विक्रेत्याची गुंडगिरी; १५ रुपयांच्या समोश्यासाठी दिलं महागडं घड्याळ

मध्य प्रदेशात रेल्वे स्थानकावर एका समोसा विक्रेत्याची गुंडगिरी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ...