म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Train Ticket : सध्या रेल्वेमध्ये वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना त्यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही हे ४ तास आधीच कळते. त्यामुळे खूप त्रास होतो. ही समस्या आता कायमची संपणार आहे. ...
मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडून नागपूर आणि भुसावळ विभागातील खासदारांसोबत एक बैठक घेतली जाते. खासदारांकडून या संबंधाने काही सूचना किंवा काही अडचणी असेल त्या नोंदवल्या जातात. ...
Indian Railway Latest News: रेल्वेने कोणत्या स्थानकावर आहे किंवा उशिराने धावत आहे का, याची स्थिती मोबाइल अॅपवर कळते. त्यानुसार प्रवासी रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी नियोजन करतात. ...
Indian Railways News : भारतीय रेल्वे सतत नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. वंदे भारत असो, अमृत भारत असो वा नमो भारत असो. आता भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन आणि अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. ...