लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धाड

धाड

Raid, Latest Marathi News

जुगार अड्ड्यावर छापा - Marathi News | Raid on gambling bases | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जुगार अड्ड्यावर छापा

कचरेवाडी येथे विशेष कृती दलाच्या पथकाने बुधवारी रात्री जुगार अड्ड्यावर छापा मारत ७ जणांना ताब्यात घेतले ...

जालन्यात जुगार अड्यावर छापा; सात जण ताब्यात  - Marathi News | Jalna raid on gambling ban; Seven people were arrested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात जुगार अड्यावर छापा; सात जण ताब्यात 

विशेष कृती दलाच्या पथका कारवाई ...

नागपुरात टिप्परमध्ये सापडली मोठ्या प्रमाणावर अवैध दारू - Marathi News | Large amounts of illegal liquor found in Tipper at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात टिप्परमध्ये सापडली मोठ्या प्रमाणावर अवैध दारू

धंतोली पोलिसांनी धंतोली उद्यानाजवळ असलेल्या एका टिप्परमध्ये असलेली मोठ्या प्रमाणावर अवैध दारू पकडली. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. ही दारू डुप्लिकेट असल्याचा पोलिसांचा संशय आहे. ...

जुगार अड्डयावर धाड; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Raid on gambling stand; 15 lakh worth of money seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुगार अड्डयावर धाड; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

१९ जणांविरुध्द गुन्हा दाखल ...

रेणापुरात जुगार अड्डयावर धाड; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Raid on a gambling stand at Renapur; 15 lakh worth of money seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रेणापुरात जुगार अड्डयावर धाड; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

याप्रकरणी १९ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...

औरंगाबादमध्ये बनावट नोटांचा कारखाना उघडकीस; जिन्सी पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात - Marathi News | Fake factories factory in Aurangabad; Jinsi police detained both of them | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये बनावट नोटांचा कारखाना उघडकीस; जिन्सी पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

बनावट नोटा बनविणाऱ्या कारखान्यावर औरंगाबादेत दुसऱ्यांदा धाड टाकली आहे. ...

डोंबिवलीतील बारवर पोलिसांची धाड: १५ बारबालांसह ६७ जणांना अटक - Marathi News | Raid at Dance bar of Dombivli: 67 people including 15 barbals arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीतील बारवर पोलिसांची धाड: १५ बारबालांसह ६७ जणांना अटक

तोकडया कपडयांमध्ये अंगविक्षेप करीत ग्राहकांचे लक्ष वेधणाऱ्या १५ बार बालांसह ६७ जणांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाने बुधवारी पहाटेच्या सुमारास कारवाई केली. ...

वांगणीमध्ये पोलिसांनी हस्तगत केला अवैध विदेशी मद्याचा साठा - Marathi News | Thane Police capture illegal liquor in Vangani | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वांगणीमध्ये पोलिसांनी हस्तगत केला अवैध विदेशी मद्याचा साठा

ठाणे जिल्हयातील वांगणी भागातून रिक्षामधून विदेशी मद्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या हौसला ठाकूर (सिंग) याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून बुधवारी अटक केली. ...