विनापरवाना घाऊक व्यापार आणि निकृष्ट अन्नपदार्थांची विक्री करीत असल्याच्या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) शुक्रवारी अमरावती रोड, वडधामना येथील जय बजरंगबली एन्टरप्राईजेस या वितरकाच्या गोडाऊनची तपासणी करून ४५ लाख ४३ हजार रुपयांचा स ...
गंगाजमुनातील कुख्यात कल्लोआंटी ऊर्फ कल्लोबाई साहिबसिंग धनावत (वय ५३) हिच्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी सायंकाळी छापा घातला. येथे कल्लोबाई तिच्या दलालाच्या माध्यमातून एका अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून तिच्याकडून जबरदस् ...
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धाडीत बुधवारी २.१० लाख रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू, पानमसाला आणि गुटखा जप्त केला आहे. तंबाखू आणि गुटख्याची विक्री नागपुरातील ५०० पेक्षा जास्त पानटपऱ्यांवर विषारी सुपारीयुक्त खर्रा तयार करून करण्यात येते. अधिकाऱ्यांनी पा ...
कामठीमधील रनाळा येथील लॉजमध्ये सुरूअसलेल्या देह व्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून तीन आरोपीला अटक केली. झोन पाचच्या पोलीस दलातर्फे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत आरोपीच्या तावडीतून अल्पवयीनसह एका तरुणीची मुक्तता करण्यात आली. ...
एकाच ठिकाणी मटका तसेच जुगाराचा अड्डा चालविणाऱ्या कुख्यात विजय राजपूतच्या अड्ड्यावर परिमंडळ चारचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी सिनेस्टाईल छापा मारला. या ठिकाणी पोलिसांनी ३० जुगारी तसेच जुगार अड्डा चालविणारे त्याचे दोन साथीदार जेरबंद केले. त्यांच्याकडून र ...