अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या विभागातील १७ ठिकाणांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने धाड टाकली. यावेळी चार दुचाकी वाहनासह २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
पाटणकर चौकातील एका बंद हॉटेलमध्ये छापा घालून पोलिसांनी ६० लाखांचे फटाके जप्त केले. जप्त केलेल्या फटाक्यांमध्ये तीव्र क्षमतेच्या फटाक्यांचा तसेच अतिज्वलनशील वस्तूंचा समावेश आहे. ...