लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
लोकसभा उमेदवारी लवकर जाहीर करा; प्रदेशाध्यक्षांचे राहुल गांधींना साकडे - Marathi News | announce lok sabha candidature early state president ask to rahul gandhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकसभा उमेदवारी लवकर जाहीर करा; प्रदेशाध्यक्षांचे राहुल गांधींना साकडे

खासगी भेटीवर गोव्यात आलेले राहुल गांधी दिल्लीला परतले. ...

माफी मागणार नाही; राहुल गांधी यांचा पुन्हा नकार, मोदी बदनामी प्रकरण  - Marathi News | Will not apologize Rahul Gandhi's Denial Again Modi defamation case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माफी मागणार नाही; राहुल गांधी यांचा पुन्हा नकार, मोदी बदनामी प्रकरण 

भाजपचे नेते व गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात बदनामीप्रकरणी २०१९ साली खटला दाखल केला होता. ...

मोदी आडनाव प्रकरणी माफी मागण्यास राहुल गांधींचा नकार; म्हणाले, "प्रश्नच उद्भवत नाही" - Marathi News | Rahul Gandhi Refuses To Apologise In Modi Surname Case, Files Rejoinder Affidavit In SC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी आडनाव प्रकरणी माफी मागण्यास राहुल गांधींचा नकार; म्हणाले, "प्रश्नच उद्भवत नाही"

माझ्यावरील खटला हा अपवाद आहे, त्यामुळे शिक्षेला स्थगिती द्यावी, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...

मध्य प्रदेशात कर्नाटकची रणनीती; प्रियंका गांधी आणि रणदीप सुरजेवाला यांच्याकडे मोठी जबाबदारी - Marathi News | Madhya Pradesh Assembly Election: Congress: Karnataka's strategy in Madhya Pradesh; Priyanka Gandhi and Randeep Surjewala have a big responsibility | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशात कर्नाटकची रणनीती; प्रियंका गांधी आणि रणदीप सुरजेवाला यांच्याकडे मोठी जबाबदारी

कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या विजयात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या रणदीप सुरजेवाला यांना पक्षाने मध्य प्रदेशची जबाबदारी दिली आहे. ...

‘अविश्वास’वर गुरुवारी चर्चा? विराेधकांना जाणवणार राहुल गांधी यांची अनुपस्थिती  - Marathi News | Discussion on Thursday on no confidence motion Opponents will feel the absence of Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘अविश्वास’वर गुरुवारी चर्चा? विराेधकांना जाणवणार राहुल गांधी यांची अनुपस्थिती 

मणिपूर घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेत निवेदनाच्या मागणीवर ठाम असलेल्या विरोधी पक्षांना अखेर पंतप्रधान मोदींना संसदेत बोलाविण्याची संधी मिळाली आहे. ...

मोदी अडनाव प्रकरण: राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? तक्रारदाराने कोर्टात दाखल केला जबाब - Marathi News | Rahul Gandhi in big trouble regarding Modi Surname controversial statement as petitioner files answer in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी अडनाव प्रकरण: राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? तक्रारदाराने कोर्टात दाखल केला जबाब

राहुल गांधी यांनी मोदी अडनावावरून केलेल्या वक्तव्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे ...

राहुलचे लग्न कधी? शेतकरी महिलांच्या प्रश्नावर सोनिया गांधी म्हणाल्या, तुम्हीच मुलगी बघा ना अन्... - Marathi News | When will Rahul get married On the question of farmer women, Sonia Gandhi said, you see the girl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुलचे लग्न कधी? शेतकरी महिलांच्या प्रश्नावर सोनिया गांधी म्हणाल्या, तुम्हीच मुलगी बघा ना अन्...

राहुलचे लग्न कधी? शेतकरी महिलांच्या प्रश्नावर सोनिया गांधी म्हणाल्या, तुम्हीच मुलगी बघा ना अन्... ...

राहुल गांधींसाठी तुम्हीच एक मुलगी शोधा, सोनिया गांधींनी यांच्यावर सोपवली जबाबदारी - Marathi News | Find a Bride for Rahul Gandhi, Sonia Gandhi entrusted the responsibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींसाठी तुम्हीच एक मुलगी शोधा, सोनिया गांधींनी यांच्यावर सोपवली जबाबदारी

Rahul Gandhi: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचा विवाह कधी होणार? असा प्रश्न राजकीय वर्तुळात नेहमीच विचारला जातो. दरम्यान, आज हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...