शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राहुल द्रविड

राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे.

Read more

क्रिकेट : धर्मशाला कसोटीत यशस्वी जैस्वाल ५ मोठे विक्रम मोडणार; विराट, द्रविड, गावस्कर यांना मागे टाकणार

क्रिकेट : राहुल द्रविड, रोहित शर्मा या ५ पश्नांनी हैराण; उत्तरं मिळाली तर ठिक अन्यथा...

क्रिकेट : भारत वर्ल्ड कप फायनल कसा हरला? BCCI च्या प्रश्नावर राहुल द्रविडनं दिलेल्या उत्तराची चर्चा

क्रिकेट : राहुल द्रविडच टीम इंडियाचा 'हेडमास्तर', जाणून घ्या वर्षाला किती मिळतो पगार?

क्रिकेट : शुबमन गिलच्या प्रकृतीबाबत राहुल द्रविडने दिले महत्त्वाचे अपडेट्स, सूर्यकुमारबद्दल मोठं विधान

क्रिकेट : प्रत्येक सामन्यानंतर तुम्ही टीका करू शकत नाही, राहुल द्रविडची शुबमन गिलसाठी 'बॅटिंग'

क्रिकेट : राहुल द्रविड भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावर कायम राहण्यास अनुत्सुक? या व्यक्तिचं नाव चर्चेत

क्रिकेट : राहुल द्रविडनंतर टीम इंडियाचा कोच कोण? गौतम गंभीर, आशिष नेहरासह ३ परदेशी नावं चर्चेत

क्रिकेट : Virat Kohli: शतक डोक्यात नव्हतं तरीपण मागं लागलं होतं, विराटनं द्रविडला सांगितली 'मन की बात'

क्रिकेट : खराब फॉर्ममध्ये असलेल्या KL Rahul च्या निवडीवरुन वाद; नेटकऱ्यांसह माजी क्रिकेटर भिडले...