Rafael nadal, Latest Marathi News स्पेनचा सर्वात यशस्वी टेनिसपटू म्हणून राफेल नदालची ओळख आहे. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणाऱ्या टेनिसपटूंमध्ये नदालचा दुसरा क्रमांक येतो. लाल मातीचा बादशाह अशी त्याची ओळख आहे, कारण फ्रेंच ओपन स्पर्धेची सर्वाधिक 11 जेतेपदं त्याचा नावावर आहेत. Read More
जागतिक क्रमवारीतील द्वितीय क्रमांकाचा टेनिसपटू राफेल नदाल याने एटीपी इंडियन वेल्स मास्टर्सच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. ...
जोकोव्हिचचे या स्पर्धेतील हे सातवे जेतेपद ठरले. ...
नोव्हाक जोकोविच व राफेल नदाल यांच्यादरम्यान आज रविवारी १०७ व्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीची अंतिम लढत रंगणार आहे. ...
दिग्गज टेनिसपटून रॉजर फेडररचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक कोण मारणार याची उत्सुकता लागली होती. ...
उपांत्य फेरीत नदालने स्टेफानोस स्तिस्तिपासवर 6-2, 6-4, 6-0 असा सरळ सेट्मध्ये विजय मिळवला. ...
ऑस्ट्रेलियन ओपन; शारापोवा, कर्बर यांनी मिळवला एकतर्फी विजय ...
सोलापूर : राफेलसंदर्भात काँग्रेसने सुरू केलेली लढाई आता थांबणार नाही, ती सुरूच राहील़ चुकीची माहिती आणि कॅगचा रिपोर्ट सादर ... ...
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दुखापतीमुळे माघार घेणाऱ्या राफेल नदालने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. ...