lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रानबाजार वेबसीरिज

रानबाजार वेबसीरिज, मराठी बातम्या

Raanbaazaar web series, Latest Marathi News

तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी या दोघींच्या ‘रानबाजार’ या आगामी वेबसीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. मराठीतील आत्तापर्यंतची सर्वात बोल्ड वेबसीरिज म्हणून या सीरिजकडे पाहिलं जातंय. अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेली रानबाजार ही वेबसीरिज २० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रानबाजारमध्ये तेजस्विनी, प्राजक्ता यांच्याबरोबर उर्मिला कोठारे, माधुरी पवार, सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे, अभिजीत पानसे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
Read More
अभिनेत्री तेजस्विनी पंडितने खरेदी केली आलिशान कार, म्हणाली- माझ्या आयुष्यातला हा... - Marathi News | Actress Tejaswini Pandit bought a new luxury car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री तेजस्विनी पंडितने खरेदी केली आलिशान कार, म्हणाली- माझ्या आयुष्यातला हा...

यंदाची गणेश चतुर्थी तेजस्विनी पंडितसाठी चांगलीच खास ठरली. तेजस्विनी नवी ब्रँड न्यू कार खरेदी केली. ...

लेटेस्ट फोटोशूटमध्ये तेजस्विनीने दिल्या दिलखेचक अदा; साडीतील बोल्डनेसमुळे होतीये चर्चा - Marathi News | marathi actress tejaswini pandit latest photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेटेस्ट फोटोशूटमध्ये तेजस्विनीने दिल्या दिलखेचक अदा; साडीतील बोल्डनेसमुळे होतीये चर्चा

Tejaswini pandit: फोटोशूटमधील एक व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ...

बालपणीच्या आठवणीत प्राजक्ता रममाण; कुटुंबासोबत रचला लगोरीचा डाव - Marathi News | marathi actress Prajakta mali childhood memories see video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बालपणीच्या आठवणीत प्राजक्ता रममाण; कुटुंबासोबत रचला लगोरीचा डाव

Prajakta mali: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये प्राजक्ता तिच्या कुटुंबियांसोबत लगोरी खेळताना दिसून येत आहे. ...

ही न्यूज पेपर वाली साडी पहिल्यांदा पहिली... प्राजक्ता माळीच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स - Marathi News | Maharashtrachi hasya jatra fame prajaktta mali share a post Netizens' give funny comments on that | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही न्यूज पेपर वाली साडी पहिल्यांदा पहिली... प्राजक्ता माळीच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Prajaktta Mali: प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. ...

मराठी वेब सीरिजचे पाऊल अडखळते कुठे? - Marathi News | special artical on Marathi web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भविष्यात पार करणार १०० कोटी रुपयांचा आकडा!

Marathi web series: जे विषय चित्रपट-मालिकांमध्ये मांडता येत नाहीत ते दाखवण्याचे स्वातंत्र्य ओटीटीवर असूनही अद्याप बऱ्याच मराठी दिग्दर्शकांनी या माध्यमाची चवच चाखलेली नाही. ...

'राजी-नामा'त रंगणार 'खुर्ची'साठीचं राजकीय युद्ध - Marathi News | The political battle for the chair will be seen in 'Raji-Nama' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राजी-नामा'त रंगणार 'खुर्ची'साठीचं राजकीय युद्ध

Raji-Nama Web Series : प्रियम गांधी मोदी यांच्या 'ट्रेडिंग पॉवर' या पुस्तकावर आधारीत 'राजी-नामा' वेबसीरिज आहे. ...

'रानबाजार'मधील बोल्ड भूमिकेवरुन प्रश्न विचारणाऱ्यांवर तेजस्विनी पंडितने व्यक्त केली नाराजी, म्हणाली... - Marathi News | Tejaswini Pandit expressed displeasure over those who questioned her bold role in 'Ranbazar', saying ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रानबाजार'मधील बोल्ड भूमिकेवरुन प्रश्न विचारणाऱ्यांवर तेजस्विनी पंडितने व्यक्त केली नाराजी, म्हणाली...

Tejaswini Pandit: रानबाजार या वेबसीरिजची जोरदार चर्चा झाली. या सीरिजमधील अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांच्या बोल्ड सीन्सची देखील चर्चेत आले. ...

पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी..., प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत - Marathi News | maharashtra political crisis Shiv Sena vs. Eknath Shinde prajakta mali instagram story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी..., प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

Prajakta Mali :मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी महाराष्ट्रातील या सद्यस्थितीवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भाष्य करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. अशात मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या पोस्टनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...