lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रानबाजार वेबसीरिज

रानबाजार वेबसीरिज

Raanbaazaar web series, Latest Marathi News

तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी या दोघींच्या ‘रानबाजार’ या आगामी वेबसीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. मराठीतील आत्तापर्यंतची सर्वात बोल्ड वेबसीरिज म्हणून या सीरिजकडे पाहिलं जातंय. अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेली रानबाजार ही वेबसीरिज २० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रानबाजारमध्ये तेजस्विनी, प्राजक्ता यांच्याबरोबर उर्मिला कोठारे, माधुरी पवार, सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे, अभिजीत पानसे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
Read More
पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी..., प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत - Marathi News | maharashtra political crisis Shiv Sena vs. Eknath Shinde prajakta mali instagram story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी..., प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

Prajakta Mali :मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी महाराष्ट्रातील या सद्यस्थितीवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भाष्य करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. अशात मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या पोस्टनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

प्राजक्ता माळीनं केला धक्कादायक खुलासा, म्हणाली - 'ब्रेकअपमुळे माझं...' - Marathi News | Prajakta Mali made a shocking revelation on breakup, saying - 'My ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीनं केला धक्कादायक खुलासा, म्हणाली - 'ब्रेकअपमुळे माझं...'

Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतेच ब्रेकअपबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ...

Raanabaazaar: 'मसाला गुटखा वगैरे खातेय असं..'; नव्या पोस्टमुळे प्राजक्ता पुन्हा चर्चेत - Marathi News | marathi actress prajakta mali share raanbaazaar web series shooting exprience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Raanabaazaar: 'मसाला गुटखा वगैरे खातेय असं..'; नव्या पोस्टमुळे प्राजक्ता पुन्हा चर्चेत

Prajakta mali: मराठीत पहिल्यांदाच एका बोल्ड कंटेटवर वेब सीरिज करण्यात आली. या सीरिजमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी तेजस्विनी पंडित यांचा बोल्ड अवतार पाहायला मिळाला. ...

'रानबाजार'च्या शेवटच्या भागामुळे खळबळ माजणार; 'या' दिवशी अखेरचे दोन भाग होणार प्रदर्शित - Marathi News | The last part of RaanBaazaar The last two episodes will be screened on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रानबाजार'च्या शेवटच्या भागामुळे खळबळ माजणार; 'या' दिवशी अखेरचे दोन भाग होणार प्रदर्शित

RaanBaazaar: 'रानबाजार' 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर झळकल्यानंतर त्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. ...

RaanBaazaar : " ऐकून छान वाटतयं !..", तेजस्विनी पंडितची नवी पोस्ट चर्चेत - Marathi News | Raanbaazaar actress Tejaswini Pundit new post viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RaanBaazaar : " ऐकून छान वाटतयं !..", तेजस्विनी पंडितची नवी पोस्ट चर्चेत

Raanbaazaar : सध्या तेजस्विनी तिच्या रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत येत आहे. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच तेजस्विनीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. ...

RaanBaazaar : "आणि जो scene माझ्या कारर्किदीतला...", प्राजक्ता माळीची नवी पोस्ट चर्चेत - Marathi News | RaanBaazaar; Prajakta Mali's new post viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RaanBaazaar : "आणि जो scene माझ्या कारर्किदीतला...", प्राजक्ता माळीची नवी पोस्ट चर्चेत

सध्या प्राजक्ता तिच्या रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत येत आहे. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच प्राजक्ताचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. ...

प्रतीक्षा संपणार! 'रानबाजार'चा पुढील भाग 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | raanbaazaar web series next episode coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रतीक्षा संपणार! 'रानबाजार'चा पुढील भाग 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

Raanbaazaar: या सीरिजचं कथानक प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारं असल्यामुळे त्याच्या पुढील भागाची प्रेक्षक आतुरतेने वाटत पाहत आहेत. ...

‘रानबाजार’साठी Prajaktta Maliनं वाढवलं होतं इतकं किलो वजन, आता मात्र 61 वरून 54 वर...!! - Marathi News | marathi actress Prajakta Mali Gained These Many Kilos For RaanBaazaar marathi series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘रानबाजार’साठी प्राजक्ता माळीनं वाढवलं होतं इतकं किलो वजन, आता मात्र 61 वरून 54 वर...!!

Prajaktta Mali :‘रानबाजार’ या सीरिजच्या निमित्ताने पहिल्यांदाच प्राजक्ता इतक्या बोल्ड रूपात चाहत्यांसमोर आली. अर्थात ही भूमिका स्वीकारणं, ती पडद्यावर साकारणं प्राजक्तासाठी सोप्पं काम नव्हतं. या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली... ...