भारतीय संघाच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आर अश्विननं R Ashwin 418 कसोटी विकेट्स घेताना सर्वाधिक बळी टीपणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. त्यानं हरभजन सिंग याचा 417 विकेट्सचा विक्रम मोडला. आता कपिल देव व अनिल कुंबळे हे आघाडीवर आहेत. फिरकी गोलंदाजीशिवाय अश्विननं फलंदाजीनंही अनेक सामन्यांत टीम इंडियाला विजय मिळवून दिले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 5 शतकं व 11 अर्धशतकं आहेत. वन डेत 150 व ट्वेंटी-20त 61 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. Read More
Border-Gavaskar Trophy 2023 : सोमवारी आटोपलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेमध्ये भारताने २-१ अशा फरकाने बाजी मारली. त्याबरोबरच भारताने सलग चौथ्यांदा ही मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व दिसू ...
India vs Australia 4th test live score updates : ऑस्ट्रेलियाने अहमदाबाद कसोटीवर मजबूत पकड घेतली. कॅमेरून ग्रीन व उस्मान ख्वाजा या जोडीने भारतीय गोलंदाजांना हैराण केले. ...
India vs Australia 2nd test live score updates : ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनने ( Nathan Lyon) भारताला पाच धक्के देत बॅकफूटवर फेकले. विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी भारताचा डाव सावरताना १२९ चेंडूंत ५९ धावांची भागीदारी केली. पण, विराटच्या विकेटवरून वा ...
India vs Australia, 1st Test : ९ फेब्रुवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील पहिला सामना (IND vs AUS 1st Test) नागपूर येथे खेळवला जाईल. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेची क्रिकेटविश्व वाट पाहत आहे. जागति ...