'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
‘जंगल मे फायर नही, फ्लॉवर होने चाहिए’ असे अल्लू अर्जुन, तर ‘आली रे आली... आता जंगलाला आग लावणाऱ्यांची बारी आली’ असे अजय देवगन सुचवित असून तसे पोस्टर समाज माध्यमांवर फिरत आहेत. ...
‘पुष्पा’ सिनेमासाठी केलेले डबिंग, टीव्ही मालिकेतील पुनरागमन व सर्वभाषक नाटकांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म यासाठी सध्या चर्चेत असलेला अभिनेता श्रेयस तळपदे याच्याशी साधलेला हा संवाद. ...
Pushpa Print Saree : श्रीवल्ली गाण्यावर तर हजारो रील्स तयार करण्यात आले. डायलॉग्सचे अनेक मीम्स व्हायरल झाले. आता तर या सिनेमातील सीन्सचे फोटो असलेली साडी बाजारात आली आहे. ...