शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पूर्वा शिंदे

अजिंक्य आणि शीतली यांना त्रास देणारी जयडी हे खलनायिकेचे पात्र पूर्वा शिंदे या अभिनेत्रीने अतिशय उत्तम रित्या वठवले होते. तिचे हेच काम प्रेक्षकांनीही उचलून धरले. पूर्वा शिंदे तिच्या चाहत्यांची अतिशय फेव्हरेट आहे .मालिकेत तिने साकारलेली जयडीलाही रसिकांची तुफान पसंती मिळाली आहे.

Read more

फूड : Purva Shinde's Talnitle Maaza Modak Recipe | Ganesh Chaturthi Festive Recipe

फिल्मी : 'लागिर झालं जी' फेम निखिल चव्हाण या मराठी अभिनेत्रीसोबत आहे रिलेशनशीपमध्ये, हा घ्या पुरावा

फिल्मी : खलनायिकेची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खुपच ग्लॅमरस आणि बोल्ड..

फिल्मी : बॉलिवूडच्या साकी साकी गाण्यावर पूर्वाने केली मराठमोळी लावणी !

फिल्मी : thet from set भैयासाहेब नाही तर रामच्या शोधात - पुर्वा शिंदे

फिल्मी : 'लागीर झालं जी' मालिकेतील जयडीचा झाला मेकओव्हर, या शोमध्ये लावणार ठुमके