Punjab National Bank Scam : अहमदाबादच्या झोनल ऑफिसअंतर्गत अहमदाबादच्या मोठ्या कॉर्पोरेट शाखेमध्ये मेसर्स सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (एसआयएल) च्या एनपीए खात्यामध्ये १२०३.२६ कोटी रुपयांच्या कर्जाच्या अफरातफरीची माहिती समोर आली आहे. ...
देशभरातील अनेक संवेदनशील आणि अतिसंवेदनशील गुन्हांचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. सुशांत सिंग राजपूत मृत्यूचा तपास देखील आजच सुप्रीम कोर्टाने सीबीआयला दिला आहे. ...
त्यांच्या म्हणण्यानुसार तेथे त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आणि संशयित कागदपत्रांवर नीरवचा भाऊ नेहल मोदी यांनी त्यांच्या इच्छेविरूद्ध स्वाक्षरी केली. ...
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये १६ फेब्रुवारी २०२० रोजी लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सितारमन आणि अर्थ खात्याचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना यासंदर्भात प्रश्न विचारला होता ...