सीबीआयकडे तपासाचा गुंता सोडवण्यासाठी आलेले देशभरातील हे आहेत अतिसंवेदनशील गुन्हे
Published: August 19, 2020 08:50 PM | Updated: August 19, 2020 10:19 PM
देशभरातील अनेक संवेदनशील आणि अतिसंवेदनशील गुन्हांचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. सुशांत सिंग राजपूत मृत्यूचा तपास देखील आजच सुप्रीम कोर्टाने सीबीआयला दिला आहे.