Pune : चंद्रकांत पाटील हे रसिक आहेत, त्यामुळेच त्यांनी सर्कसच्या उद्घाटन सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली. यावेळी, सर्कसीतील कलाकारांचा सन्मानही केला. ...
अनाथांची माय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे काल पुण्यात निधन झाले. गॅलेक्सी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अशा अचानक सोडून जाण्याने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. राजकीय नेते, अभिनेते, सिंधुताईंच्या संपर्कातील हजारो ...
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरु करण्यास परवानगी दिली. देशभरात सकाळपासून लसीकरण केंद्रावर गर्दी झाली आहे. पुण्यातही महापालिकेच्या ४० दवाखान्यांमध्ये लसीकरण सुरु ...
भीमा काठावरील कोरेगाव भीमा नजीक ऐतिहासिक विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी आज २०४ व्या विजयदिनी विविध पक्ष, संघटना, व मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या लाखो आंबेडकरी बांधवांनी आज दिवसभर अलोट गर्दी केल्याने स्तंभ परिसरात भीमसागर लोटल्य ...
पुणे: कर्नाटकातील बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्त पुण्यात शिवसैनिकांनी कर्नाटकच्या एसटीला काळे फासले आहे. तसेच ह्या बसेसवर भगव्या रंगात जय महाराष्ट्र, शिवसेनेचा विजय असे लिहून कर्नाटक सरकारचा निषेध व्यक् ...
तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यापूर्वी रुपाली पाटील यांनी शिवाजी पार्क येथे जाऊन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन दर्शन घेतले. ...
दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने आता महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. पुण्यातही ओमायक्रॉन या नव्या विषाणूने शिरकाव केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ६ तर पुणे शहरात एक असे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका प्रशासन ...