PHOTOS: 'आला होळीचा सण लय भारी...रंग बरसे...' गाण्यांवर थिरकत तरूणाईची 'कलरफूल' होळी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 05:38 PM2022-03-18T17:38:57+5:302022-03-18T18:01:00+5:30

पुणे: मागील दोन वर्षांत कोरोनामुळे सण-उत्सवांवर बंधने होती. याबद्दलच्या नियमांत शिथिलता केल्याने आज होळीच्या निमित्ताने तरूणाईसह चिमुकली मुलेही रंगात रंगली आहेत. (सर्व फोटो- तन्मय ठोंबरे)