PHOTOS: पुणे पोलिसांची प्रजासत्ताक दिनाच्या सलामीची रंगीत तालीम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 01:12 PM2022-01-25T13:12:53+5:302022-01-25T13:31:59+5:30

पुणे: यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे परेड होणार नाही, फक्त जागेवरच सलामी होणार आहे. दोन व्यक्तींमध्ये 6 फूट अंतराच्या नियमाचे पालन केले जाईल. २१ महिला आणि २१ पुरूष पोलिसांकडून सलामी दिली जाणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित असणार आहेत. (सर्व फोटो- तन्मय ठोंबरे)