लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

गॅस सिलिंडरची टाकी येऊनही ग्राहक उपेक्षित; महिलांचा संताप - Marathi News | Customers ignored gas cylinders; Women's anger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅस सिलिंडरची टाकी येऊनही ग्राहक उपेक्षित; महिलांचा संताप

ऑनलाइन नोंदणीचा अट्टहास ...

पीएसआय पदाच्या प्रलंबित परीक्षेचा निकाल फेब्रुवारी अखेरीस  - Marathi News | The results of the PSI post pending examination in end of February | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीएसआय पदाच्या प्रलंबित परीक्षेचा निकाल फेब्रुवारी अखेरीस 

राज्य लोकसेवा आयोगातर्फे 26 एप्रिल 2017 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी महिना अखेरीस जाहीर केला जाईल. ...

पहिल्यांदाच घडलं !...बिबट्यावर गुन्हा दाखल : खानेवाडीतील मुलीचा मृत्यू प्रकरण - Marathi News | First time the incident happened ...! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिल्यांदाच घडलं !...बिबट्यावर गुन्हा दाखल : खानेवाडीतील मुलीचा मृत्यू प्रकरण

येडगाव हद्दीतील खानेवाडी येथे बिबट्याच्या हल्ह्यात चार महिन्याच्या कल्याणी सुखदेव झिटे हीचा मृत्यू झाला होता. ...

दहावीच्या तोंडी परीक्षेचे गुण रदद् केल्याने विद्यार्थ्यांवर अन्याय  - Marathi News | In the case of cancelled marks of 10th oral exam, injustice on students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीच्या तोंडी परीक्षेचे गुण रदद् केल्याने विद्यार्थ्यांवर अन्याय 

राज्य मंडळाने तोंडी परीक्षांचे २० गुण रदद् करण्याचा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी राज्य मंडळाच्या कार्यालयासमोर गुरूवारी ठिय्या आंदोलन केले. ...

फायर ऑडिटचा केवळ फार्स : बस आग प्रकरण   - Marathi News | Fire Audit Only The FARS: bus Fire Case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फायर ऑडिटचा केवळ फार्स : बस आग प्रकरण  

देखभाल-दुरूस्तीच्या अभावामुळे बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे... ...

राज्यात रब्बीची ६० टक्के पेरणी : पुणे विभागात पाण्याअभावी पिके सुकली   - Marathi News | 60% sowing of rabbi in the state: The crops in the Pune division have dried up due to lack of water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात रब्बीची ६० टक्के पेरणी : पुणे विभागात पाण्याअभावी पिके सुकली  

राज्याच्या कृषी विभागातर्फे जानेवारी अखेरपर्यंतचा पीक पेरणी परिस्थितीचा अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे. ...

वंधत्व आलेल्या जोडप्यांसाठी  सरोगसी तंत्रज्ञान हे वरदान : डॉ. इंदिरा हिंदुजा - Marathi News | Surrogcy is a boon for the couple who are worried. dr. Indira Hinduja | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वंधत्व आलेल्या जोडप्यांसाठी  सरोगसी तंत्रज्ञान हे वरदान : डॉ. इंदिरा हिंदुजा

वंध्यत्वामुळे केवळ शरीरावर नव्हे, तर माणसाच्या मानसिक आरोग्यावर मोठा नकारात्मक परिणाम होतो. समाजदेखील अशा जोडप्यांकडे चुकीच्या नजरेने पाहतो. मात्र, ...

काळानुरुप बदल स्वीकारुन युध्दपध्दतीसाठी स्वत:ला सज्ज ठेवावे : लेफ्टनंट जनरल अशोक आम्ब्रे  - Marathi News | accept change with time keep yourself ready for the war: lieutenant general Ashok Ambre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळानुरुप बदल स्वीकारुन युध्दपध्दतीसाठी स्वत:ला सज्ज ठेवावे : लेफ्टनंट जनरल अशोक आम्ब्रे 

काळानुरूप होणारे बदल स्वीकारून, आपणही स्वत:ला विकसित केले पाहिजे, असा सल्ला लेफ्टनंट जनरल अशोक आम्ब्रे यांनी दिला.  ...