लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

महाविद्यालय निवडणूक : विद्यार्थी निवडणुकांसाठी मतमोजणीची वेगळी पध्दत  - Marathi News | college election: Different method using for student elections vote counting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविद्यालय निवडणूक : विद्यार्थी निवडणुकांसाठी मतमोजणीची वेगळी पध्दत 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून निवडणुका घेतल्या जाणार आहेत. ...

काऊच सर्फिंग वरुन भाडेकरु ठेवताय सावधान..! एटीएम चोरुन पैसे लांबवणाऱ्याला मुंबईतून अटक  - Marathi News | Be careful to keep precaution from coutch surfing..! person arrested from Mumbai who theft ATM and money | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काऊच सर्फिंग वरुन भाडेकरु ठेवताय सावधान..! एटीएम चोरुन पैसे लांबवणाऱ्याला मुंबईतून अटक 

प्रवाशाला स्वस्तात राहायला जागा मिळावी त्याचवेळी घरमालकाला चार पैसे मिळावेत, यासाठी काऊच सर्फिंग ही वेबसाईट सुरु झाली आहे. ...

आता तरी भानावर या; संघटना बांधा : अजित पवार - Marathi News | Come on now ; Build the organization: Ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता तरी भानावर या; संघटना बांधा : अजित पवार

आता तरी संघटनेकडे लक्ष देऊन समाजाच्या सर्व थरात जाऊन त्यांना आपलेसे करा.. ...

चाकणमध्ये रस्त्याच्या वादातून महिलेचा डोक्यात पाटा घालून निर्घृण खून  - Marathi News | the murder of women by stone heat on head in chakan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चाकणमध्ये रस्त्याच्या वादातून महिलेचा डोक्यात पाटा घालून निर्घृण खून 

चाकणमध्ये रस्त्याच्या वादातून एका महिलेची डोक्यात दगडी पाटा घालून निर्घृण हत्या करण्यात आली.. ...

पुणे महापालिका सल्लागारांंवर मेहरबान : नऊ वर्षात तब्बल ६४ कोटींची खिरापत  - Marathi News | 64 crores of rupees pay by Pune Municipal corporation to Councilors In the last nine years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका सल्लागारांंवर मेहरबान : नऊ वर्षात तब्बल ६४ कोटींची खिरापत 

अगदी किरकोळ कामांसाठीही सल्लागारांच्या तुंबड्या भरण्याचे उद्योग महापालिकेत सुरु असल्याचे समोर आले आहे. ...

शेअर रिक्षा फायद्याचीच; अडथळे दूर होण्याची गरज : रिक्षा संघटनांची भूमिका - Marathi News | Share rickshaw benefits; The need to overcome obstacles: The role of autorickshaw organizations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर रिक्षा फायद्याचीच; अडथळे दूर होण्याची गरज : रिक्षा संघटनांची भूमिका

शेअर रिक्षा हा चांगला प्रकार आहे. सन २००९ मध्ये तो सुरू करण्यात आला होता... ...

‘शब्दप्रभूं’ची अमोघ वाणी ग्रंथरूपात उपलब्ध होणार - Marathi News | The wonderful lectures of 'shabdaPrabhu' coming in book format | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘शब्दप्रभूं’ची अमोघ वाणी ग्रंथरूपात उपलब्ध होणार

मरगळलेल्या मनाला नवचैतन्य देण्याचे सामर्थ्य त्यांच्या विचारात, वक्तृत्वात आणि जीवनविषयक तत्वज्ञानात असल्याने ''त्यांना'' मोठा श्रोतृवर्ग मिळाला. ...

हडपसर, मुंढवा, भवानी पेठ भागात डेंग्यूचे रूग्ण वाढले; पंधरवड्यात १८८ संशयित रूग्ण - Marathi News | Dengue cases increase in Hadapsar, Mudhwa, Bhavani Peth; 188 suspected patients in 15 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसर, मुंढवा, भवानी पेठ भागात डेंग्यूचे रूग्ण वाढले; पंधरवड्यात १८८ संशयित रूग्ण

स्वच्छ पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात. तिथेच त्यांची पैदास होते. याबाबत जनजागृती करूनही इमारती, सोसायट्या, बंगले याठिकाणी डेंग्यूची पैदास होत असल्याचे दिसत आहे. ...