लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

अतिवृष्टीमुळे पुण्यातील शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर - Marathi News | Due to heavy rains, schools and colleges in Pune have declared holidays | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिवृष्टीमुळे पुण्यातील शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

पावसामुळे राज्यात निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती आणि हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा विचारात घेऊन पुणे जिल्हा प्रशासनाने सोमवारी (दि.5) जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. ...

लघुशंकेला जाणे तरुणाला पडले महागात ; पाय घसरुन पडला नाल्यात - Marathi News | youth fall down in nalla ; fire brigade saved his life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लघुशंकेला जाणे तरुणाला पडले महागात ; पाय घसरुन पडला नाल्यात

लघुशंकेला नाल्याच्या कडेला उभे राहीलेला तरुण नाल्यात वाहून गेला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तरुणाची सुखरुप सुटका केली. ...

मैत्रीच्या बंधातून इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे '' हिस्टरी एक्सपेडिशन्स''  - Marathi News | "History Expeditions" that mark of history through bond of friendship | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मैत्रीच्या बंधातून इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे '' हिस्टरी एक्सपेडिशन्स'' 

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकत्र आलेला एक ग्रुप जो मैत्रीच्या ऋणानुबंधनातून इतिहासाच्या पाऊलखुणा जपतोय... ...

मुख्यमंत्र्यांविरोधात संघ स्वयंसेवकच " वंचित "चा उमेदवार? - Marathi News | sangh swayam sevak canditate stand Against Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांविरोधात संघ स्वयंसेवकच " वंचित "चा उमेदवार?

खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समीर कुलकर्णी यांनी उमेदवारी मागितली असल्याची माहिती.. ...

सीएनजी, ई-बसला मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा - Marathi News | CNG, e-bus waiting for CM | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीएनजी, ई-बसला मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा

‘पीएमपी’च्या ताफ्यात सुमारे १२० बस १२ वर्षापेक्षा जुन्या आहेत... ...

पोहण्याची स्टंटबाजी करण्याची हौस पडली महागात - Marathi News | The cost of swimming stunts has become expensive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोहण्याची स्टंटबाजी करण्याची हौस पडली महागात

पोहण्याची स्टंटबाजी करुन पाच तरुणांनी स्वत:चा जीव धोक्यात घालण्याची घटना जयंतराव टिळक पूलावर घडली. ...

विद्यापीठाची एमिनन्सची संधी थोडक्यात हुकली  - Marathi News | The university's opportunity for Eminence was left | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठाची एमिनन्सची संधी थोडक्यात हुकली 

शैक्षणिक संस्थांची आयओईची यादी जाहीर होण्यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समावेशाबाबत जोरदार चर्चा केली.. ...

आमच्या वरचेही आमचं नेतृत्त्व मानत नाहीत - लक्ष्मण मानेंची खंत - Marathi News | Neither of us believes in our leadership : Laxman Mane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्या वरचेही आमचं नेतृत्त्व मानत नाहीत - लक्ष्मण मानेंची खंत

आमच्यासारख्या छोट्या जातींना राजकीय प्रतिनिधीत्त्व अजिबात मिळाले नाही. ...