मतदान वेळ संपण्याच्या २ तास अगोदर पुण्यात ३९ टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये ४०.५० टक्के मतदान झाले आहे. पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१ टक्के मतदानाची नोंद अकोला महानगरपालिका निवडणूक : उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर किरकोळ वाद मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान
पुणे महानगरपालिका FOLLOW Pune municipal corporation, Latest Marathi News
रविवारी घेणार जिल्हा आढावा बैठक ...
सर्वसाधारण सभेला गैरहजर राहणे भोवले... ...
शहरात आजपर्यंत १० लाख ८५ हजार ५३९ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. ...
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १४५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे ...
स्वच्छता गृहांना कुलूप, अन्य वॉर्डातून लावले जाते हाकलवून ...
पुणे पुन्हा एकदा कोरोना हॉटस्पॉट ठरू नये यासाठी आता महापालिका व जिल्हा प्रशासनाने जोरदार हालचाली देखील सुरु केल्या आहेत. ...
पुणे जिल्ह्यात लग्नसमारंभ, उत्सव, सभा, यांवर निर्बंध येणार असल्याची चर्चा आहे. ...
पुण्यातला प्रभात रस्ता डेक्कन परिसर हा सदर आणि सुखवस्तू भाग मानला जातो. ...