लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

Corona Virus News: पुणे शहरात गुरूवारी २५६ कोरोनाबाधितांची वाढ; ११३ जण कोरोनामुक्त - Marathi News | Corona Virus News: 256 corona infestations increase in Pune on Thursday; 113 corona free | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus News: पुणे शहरात गुरूवारी २५६ कोरोनाबाधितांची वाढ; ११३ जण कोरोनामुक्त

शहरात आजपर्यंत १० लाख ६१ हजार ३१८ जणांची कोरोना तपासणी ...

आमच्याच ताकदीवर निवडणुक लढवू अन् जिंकू! फडणवीसांचा पुणे महापालिकेसाठी स्वबळाचा नारा - Marathi News | Let's win the election on our own strength! Devendra Fadnavis's slogan of self-reliance for Pune Municipal Corporation elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमच्याच ताकदीवर निवडणुक लढवू अन् जिंकू! फडणवीसांचा पुणे महापालिकेसाठी स्वबळाचा नारा

भाजप मनसे युतीच्या चर्चांना दिला पूर्णविराम ...

चर्चा तर होणारच ! देवेंद्र फडणवीस अन् चंद्रकांत पाटील पुण्यात; पण वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित - Marathi News | Devendra Fadnavis and Chandrakant Patil in Pune; But attending different events | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चर्चा तर होणारच ! देवेंद्र फडणवीस अन् चंद्रकांत पाटील पुण्यात; पण वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित

दादा आणि भाउंच्या वादात फडणवीसांनीच शहराकडे लक्ष द्यायचं ठरवलंय की काय ...

पुणे महापालिकेत आता ड्रेसकोड; शोभेल असाच पेहराव करण्याचे आदेश - Marathi News | Dress code now in Pune Municipal Corporation; Order issued | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेत आता ड्रेसकोड; शोभेल असाच पेहराव करण्याचे आदेश

Pune Municipal corporation : शासकीय कर्मचाऱ्याला शोभेल असाच पेहराव करण्याचे आदेश. राज्य शासनाच्या निर्णयावर वाद झालेला असतानाच महापालिकेचं पाउल. कर्मचाऱ्यांच्या हिरोगिरीला चाप ...

पुण्यातला पाणीपुरवठा ११ फेब्रुवारीला राहणार बंद; महानगरपालिकेने दिली माहिती - Marathi News | Water supply in Pune will be closed on February 11; Information provided by the Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातला पाणीपुरवठा ११ फेब्रुवारीला राहणार बंद; महानगरपालिकेने दिली माहिती

सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे ही विनंती महापालिकेकडून करण्यात आलीये.  ...

सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेतली; पुणे महापौरांच्या दालनात विरोधकांचा ठिय्या - Marathi News | General meetings held online; Opposition sits in Pune mayor's hall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेतली; पुणे महापौरांच्या दालनात विरोधकांचा ठिय्या

Pune municipal Politics : पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद पेटला होता. सत्ताधारी भाजप विरोधकांची गळचेपी करण्यासाठीच सर्वसाधारण सभा होवु देत नसल्याचा आरोप विरोधी पक्ष करत होते. ...

अखेर पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला शासनाची परवानगी, नगरसेवकांना मात्र आज प्रवेश नाहीच - Marathi News | Finally, the government's permission for the general meeting of the Pune Municipal Corporation. However, the corporators do not have access today. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला शासनाची परवानगी, नगरसेवकांना मात्र आज प्रवेश नाहीच

Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद पेटला होता. सत्ताधारी भाजप विरोधकांची गळचेपी करण्यासाठीच सर्वसाधारण सभा होवु देत नसल्याचा आरोप विरोधी पक्ष करत होते. ...

Corona virus news : पुणेकरांना दिलासा! शहरात शनिवारी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही - Marathi News | Corona virus news: Consolation to Pune residents! There were no deaths from the corona in the city on Saturday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus news : पुणेकरांना दिलासा! शहरात शनिवारी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

गेल्या काही महिन्यांत रुग्णांची संख्या कमी होत असताना एकही मृत्यू न होणे ही पुणेकरांसाठी दिलासा देणारी बाब ठरली आहे. ...