शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

छत्रपती संभाजीनगर : भविष्य निर्वाह निधी खातेधारकांसाठी 'केवायसी'ची अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत

महाराष्ट्र : पीएफ खातेधारकांनो इकडे लक्ष द्या...! ३१ डिसेंबरपूर्वी केवायसी जमा करा....

नाशिक : ६५ टक्के पीएफ खाते ‘लिंक’

मुंबई : वेतन आयोगाची थकबाकी पीएफ खात्यात जमा होणार

व्यापार : ईपीएफओच्या निधी व्यवस्थापनातून एसबीआय मार्चमध्ये मुक्त होणार: श्रममंत्री

नागपूर : भविष्य निधीचे दावे आॅनलाईन स्वीकारणार

व्यापार : सुधारित पीएफ पेन्शन योजना कोर्टाकडून रद्द

नागपूर : नागपूर विभागातील ५२९ आस्थापनांनी तोडला ‘पीएफ’चा नियम

व्यापार : PF वर मिळणार ८ टक्के व्याज; लाखो नोकरदारांची 'दिन दिन दिवाळी'

राष्ट्रीय : खूशखबर; PPF वरील व्याजदरात वाढ, किसान विकास पत्रावरही अधिक व्याज