2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
Priyanka Chopra And Her Complexion: जिच्यासारखं होण्याची स्वप्नं आज भारतातल्या अनेक मुली बघतात, ती प्रियांका चोप्रा स्वत:ला का सुंदर समजत नव्हती बरं? वाचा त्यामागचं नेमकं काय कारण सांगत आहेत तिची आई मधू चोप्रा (Madhu Chopra)... ...