शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : प्रियंका चोप्राच्या जाऊबाईंचा संसार मोडणार, घटस्फोटासाठी दिराने दाखल केला अर्ज

फिल्मी : प्रियांका चोप्राच्या बहिणीला दिग्दर्शकाने अचानक केलं KISS, आधी हसली अन् मग... (Video)

फिल्मी : प्रियांका चोप्राच्या घरात पडणार फूट; सोफी टर्नर- जो जोनास होणार विभक्त?

फिल्मी : सनी देओलच्या ‘गदर २’चं यश पाहून प्रियांका-निक भारावले, दिग्दर्शकाला लिहिलं पत्र, म्हणाले...

फिल्मी : लाइव्ह कॉन्सर्टमध्ये स्टेजवर पडला निक जोनास, व्हायरल होतोय प्रियंका चोप्राच्या नवऱ्याचा व्हिडीओ

सखी : प्रियांका चोप्राचं ६२ हजारांचं ब्रालेट टॉप, महागड्या टॉपची व्हायरल खास बात

फिल्मी : 'ही घटना खूप लज्जास्पद...', मणिपूर घटनेवर प्रियांका चोप्राने व्यक्त केला संताप

फिल्मी : निक जोनासने रोमाँटिक अंदाजात केलं आपल्या लेडी लव्हला बर्थडे विश, म्हणाला- मला तुला...

फिल्मी : एकेकाळी अमेरिकेत प्रियांका चोप्राची झाली होती वाईट अवस्था, म्हणाली - 'बाथरुमध्येच…'

फिल्मी : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची लगीनघाई! वेडिंग रिसेप्शनची माहिती समोर