शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : अंबानींच्या विवाहसोहळ्यासाठी 'देसी गर्ल' मुंबईत, हॉलिवूड स्टार किम कर्दाशियनचीही एन्ट्री

फिल्मी : 'क्रिश' सिनेमातला 'छोटा कृष्णा' झालाय मोठा, अभिनयाला केला रामराम, आता ओळखूही शकणार नाही!

फिल्मी : थोडक्यात वाचली प्रियंका चोप्रा, मानेवर मोठी जखम, 'देसी गर्ल'ची अशी अवस्था पाहून चाहते चिंतेत

सखी : प्रियांचा चोप्राचा दिर केविन जोनासला झाला त्वचेचा कर्करोग, लक्षणं कोणती, कशाने होतो हा आजार?

सखी : देसीगर्ल प्रियांका चोप्राचा खास बॉडी स्क्रब- महागड्या बॉडी पॉलिशिंगसारखा इफेक्ट मिळेल फक्त १० रुपयांत

सखी : डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी प्रियांका चोप्राची आई सांगतेय घरगुती उपाय, ८ दिवसांतच दिसेल फरक

फिल्मी : प्रियांकाला नव्हता अभिनयात रस; पहिला सिनेमा मिळाल्यानंतर हमसून हमसून रडली होती अभिनेत्री

फिल्मी : 'या' व्यक्तीच्या संमतीनंतर निकने केलं होतं प्रियांकाला प्रपोज; बऱ्याच वर्षांनी केला खुलासा

फिल्मी : Priyanka Chopra : तुमच्या 10 पिढ्यांना पुरेल एवढ्या किमतीचा 'देसी गर्ल'चा हिऱ्यांचा नेकलेस, लाखात नाही तर कोटीत आहे किंमत

फिल्मी : क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!