शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : प्रियंका चोप्राचा दीर जो जोनासचे सरप्राईज वेडिंग, सोफी टर्नरसोबत अडकला लग्नबंधनात

मुंबई : Lok Sabha Election 2019 : सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क

फिल्मी : पाहा बॉलिवूडच्या कोणकोणत्या सेलिब्रेटींनी केलं मतदान

फिल्मी : काय सांगता, प्रियंका चोप्रा-निक जोनस करतायेत बाळाचे प्लॅनिंग!

फिल्मी : प्रियंकापाठोपाठ परिणीती चोप्रानेही कसली कंबर! लवकरच येणार पहिला ‘म्युझिक व्हिडीओ’!!

फिल्मी : गोविंदाच्या ‘मेरी पँट भी सेक्सी’ गाण्यावर नाचला प्रियंका चोप्राचा पती!

फिल्मी : प्रियंका चोप्रा बनणार काय ‘मिस मार्वल’?

फिल्मी : OMG...! घटस्फोटाच्या वृत्तावर भडकली प्रियंका चोप्रा, मासिकाच्या विरोधात करणार कारवाई

फिल्मी : प्रियंका चोप्रा-निक जोनासच्या घटस्फोटावर बहिण परिणीती चोप्राने दिली 'ही' प्रतिक्रिया

फिल्मी : देसी गर्ल प्रियांका चोप्राचे निक जोनास बरोबरचे फोटो का होतायेत जास्त व्हायरल, हे आहे कारण