Next

Lok Sabha Election 2019 : सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 11:54 AM2019-04-29T11:54:24+5:302019-04-29T11:55:44+5:30

मुंबईत आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत मुंबईतून ...

मुंबईत आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत मुंबईतून 116 उमेदवार नशीब आजमावत आहेत. बॉलिवूड सेलिब्रेटी ही आज आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. अभिनेत्री रेखा आणि प्रियंका चोप्राने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.