शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रिया बापट

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.

Read more

फिल्मी : अभिनेत्री प्रिया बापटचं बोल्ड फोटोशूट, फोटोंची होतेय चर्चा

सखी : World Theatre Day 2025: नाटक जगलेल्या मराठी सुपरस्टार अभिनेत्री! भूमिका जगणाऱ्या उत्कृष्ट कलावंत..

फिल्मी : बाहेर प्रेक्षक खोळंबले होते अन्...; नाटकाच्या २०० व्या प्रयोगाला काय घडलं? प्रिया बापटने सांगितला किस्सा

फिल्मी : मुन्नाभाई MBBSच्या वेळी जर मी..., अभिनेत्री प्रिया बापटने व्यक्त केली 'ही' खंत

फिल्मी : सिंगापूरच्या रस्त्यावर प्रिया बापट आणि उमेशने बनवला भन्नाट रील, व्हिडिओ एकदा पाहाच

फिल्मी : माझी तीच क्लीप व्हायरल झाली..., प्रिया बापटला आलं रडू; आई-वडिलांना लावला फोन

फिल्मी : मला घशाचा त्रास व्हायला लागला त्यामुळे..; प्रिया बापटने सांगितला अनुभव, म्हणाली- प्रेक्षक ओरडले की...

फिल्मी : प्रिया बापटने वाचला रितेश देशमुखच्या कौतुकाचा पाढा! म्हणाली- तो फारच कमाल आहे

फिल्मी : क्षमता असूनही उमेशला मराठी सिनेमात फार संधी मिळत नाही, प्रिया बापटची खंत

फिल्मी : 'इतक्या' लाखांची आहे उमेश कामतची नवीन ड्रीम बाईक, आकडा वाचून...