शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रिया बापट

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.

Read more

फिल्मी : काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?

फिल्मी : Video: दिवाळीत असा बनवा झटपटीत पोह्यांचा खमंग चिवडा, प्रिया बापटने शेअर केली आईची रेसिपी

फिल्मी : प्रिया-उमेशच्या संसाराची १४ वर्ष, बलून फाईटचा गोड Video Viral

फिल्मी : उमेश कामत आणि प्रिया बापटच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण, अभिनेत्रीनं शेअर केला रोमँटिक व्हिडीओ

फिल्मी : दुसरी पण मुलगीच झाली..., प्रिया बापटनं सांगितलं तिच्या नावामागचा किस्सा

फिल्मी : तीन मराठी चित्रपट एकाच वेळी रिलीज झाले, पण...; अभिनेत्याने 'बिन लग्नाची गोष्ट' पाहून लिहिली खास पोस्ट

फिल्मी : जिनिलिया देशमुखनेही केलं प्रिया-उमेशच्या सिनेमाचं कौतुक, बॉलिवूडच्या 'या' कलाकारांचीही पोस्ट

फिल्मी : नक्कीच जुळं होणार, प्रिया बापटचा बेबी बंपचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या कमेंट्स

फिल्मी : एकाच दिवशी एवढे सिनेमे रिलीज करणं मला चुकीचं वाटतं!; निवेदिता सराफ स्पष्टच म्हणाल्या

फिल्मी : उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण