शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रिया बापट

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.

Read more

फिल्मी : प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या ऑफस्क्रिन केमिस्ट्रीचे प्रतिबिंब ऑनस्क्रिनही पाहायला मिळणार, जाणून घ्या कधी आणि कसे

फिल्मी : पुन्हा एकदा 'आणि काय हवं' म्हणत प्रिया बापट आणि उमेश कामत जुई आणि साकेतच्या रूपात भेटीला

फिल्मी : 'तूच मारलं मला' सिद्धार्थ चांदेकरने प्रिया बापटच्या फोटोवर केलेली कमेंट चर्चेत,चाहत्यांचेही वेधले लक्ष

फिल्मी : अभिनेत्री प्रिया बापटच्या बहिणीला पाहिलंत का?, तिचादेखील आहे सिनेइंडस्ट्रीशी संबंध

फिल्मी : प्रिया बापटच्या 'सिटी ऑफ ड्रिम्स २'चा ट्रेलर रिलीज, बाप-लेक राजकीय रिंगणात येणार आमने-सामने

फिल्मी : अभिनेत्री प्रिया बापट 'ती'ला करतेय मिस, जाणून घ्या कोण आहे ती?

फिल्मी : सारी नॉट सॉरी...म्हणत प्रिया बापटने लाल रंगाच्या साडीतून वेधले चाहत्यांचे लक्ष

फिल्मी : उफ्फ तेरी अदा... प्रिया बापटच्या साडीतील फोटोंवर चाहते घायाळ

फिल्मी : फोटोतील ही गोंडस चिमुकली ओळखा पाहू कोण? आज करतेय मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य

फिल्मी : क्रेझी किया रे..! क्रॉप टॉप आणि डेनिममध्ये प्रिया बापट दिसली ग्लॅमरस,पहा फोटो