शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  

Read more

महाराष्ट्र : जोतिबा फुलेंच्या विचारांचा प्रसार आवश्यक-चव्हाण  

पुणे : शासनाकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आभास : पृथ्वीराज चव्हण; पुण्यात साधला संवाद

छत्रपती संभाजीनगर : कामाला लागा; काँग्रेसला बहुमत मिळवून द्या : अशोकराव चव्हाण यांचे आवाहन 

पुणे : भाजपाच्या दबावापुढे शिवसेनेचे स्वबळावर निवडणुका लढणे अशक्य - पृथ्वीराज चव्हाण

धुळे : मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणा-या धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांची पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली भेट

पुणे : गंगेच्या पुनरुज्जीवनासाठी आंदोलन : डॉ़ राजेंद्र सिंह; पुण्यात राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार प्रदान

अहिल्यानगर : भीमा कोरेगावची दंगल हा भाजपाने निवडणुकीसाठी घडविलेला ट्रेलर - पृथ्वीराज चव्हाण

पुणे : कोरेगाव-भीमाची दंगल सरकारनेच घडवून आणली! पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

महाराष्ट्र : ‘2जी’वरून ‘परा’चा कावळा केला, पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

पुणे : रोजगाराचे चित्र चिंताजनक : पृथ्वीराज चव्हाण; ‘उद्योग आणि रोजगाराची स्थिती’वर पुण्यात परिसंवाद