पृथ्वीक प्रताप - हा झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘जागो मोहन प्यारे’ मधील राहुलची भूमिका साकारतो. शाळेतील आयुष्यावर आधारित विनोद गायकर लिखित ‘बॅकबेंचर्स’ वेबसिरीज मध्ये विनोदी-मस्तीखोर पात्र तो साकारणारा आहे. Read More
चैत्यभूमीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला गेलेल्या पृथ्वीकसोबत घडला एक भावुक क्षण. हा किस्सा वाचून तुम्हीही अभिनेत्याचं तोंड भरुन कौतुक कराल ...