लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान, मराठी बातम्या

Prime minister, Latest Marathi News

'पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली, आता कुणाचं नशीब'; राष्ट्रवादीनं करून दिली मोदींच्या 'त्या' वक्तव्याची आठवण - Marathi News | ncp leader nawab malik slams pm narndra modi over petrol diesel price hike india | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली, आता कुणाचं नशीब'; राष्ट्रवादीनं करून दिली मोदींच्या 'त्या' वक्तव्याची आठवण

Petrol Diesel Price hike : सध्या देशातील अनेक भागांमध्ये पेट्रोलच्या दरानं गाठलाय १०० रूपयांचा टप्पा. राष्ट्रवादीनं करून दिली मोदींच्या २०१५ च्या 'त्या' वक्तव्याची आठवण. ...

पीएम केअरच्या निकामी व्हेंटिलेटर प्रकरणाची चौकशी व्हावी : जयंत पाटील - Marathi News | ncp jayant patil slams pm cares fund ventilators maharashtra coronavirus covid 19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम केअरच्या निकामी व्हेंटिलेटर प्रकरणाची चौकशी व्हावी : जयंत पाटील

Coronavirus Ventilators : यापूर्वी बहुतांश व्हेंटिलेटर्समध्ये आढळल्या होत्या त्रुटी. पीएम केअर्स फंडातील निधीतून महाराष्ट्राला मिळाले होते २०९१ व्हेंटिलेटर्स ...

Buddha Purnima: निसर्ग संकटात आहे; त्याचा आदर करा हीच तर गौतम बुद्धांची शिकवण: पंतप्रधान मोदी - Marathi News | Buddha Purnima: Nature is in crisis; Respect it, this is the teaching of Gautam Buddha: Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Buddha Purnima: निसर्ग संकटात आहे; त्याचा आदर करा हीच तर गौतम बुद्धांची शिकवण: पंतप्रधान मोदी

बुद्धपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. ...

'मजदूर परेशान, किसान बेहाल'; परभणीत पंतप्रधानांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला - Marathi News | 'Workers upset, farmers unwell'; A symbolic statue of the Prime Minister was burnt in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'मजदूर परेशान, किसान बेहाल'; परभणीत पंतप्रधानांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

कॉ.राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ...

Samoa PM Oath Ceremony : पराभूत पंतप्रधान सत्ता सोडेनात, संसदेलाच ठोकलं टाळं; पहिल्या महिला पंतप्रधानांनी तंबूतच घेतली पदाची शपथ - Marathi News | Samoas First Woman PM Elect Dismisses Rivals Electoral Games Amid Vote Crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Samoa PM Oath Ceremony : पराभूत पंतप्रधान सत्ता सोडेनात, संसदेलाच ठोकलं टाळं; पहिल्या महिला पंतप्रधानांनी तंबूतच घेतली पदाची शपथ

Samoa PM Oath Ceremony : First Woman PM Elect Dismisses Rivals Electoral Games Amid Vote Crisis जगातील सर्वात लहान देशांपैकी एक असलेला समोआ हा देश सध्या राजकीय घडामोंडींमुळे आहे चर्चेत. ...

FDI: ‘लॉकडाऊन’मध्येही उत्तम कामगिरी; केंद्रातील मोदी सरकारला मोठा दिलासा - Marathi News | commerce and industry ministry says that fdi surge 19 percent in year 2020 21 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FDI: ‘लॉकडाऊन’मध्येही उत्तम कामगिरी; केंद्रातील मोदी सरकारला मोठा दिलासा

FDI: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीवर विश्वास ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांनी लॉकडाऊनमध्ये भारतात गुंतवणुकीचा धडाका कायम ठेवला आहे. ...

Tauktae Cyclone: एकप्रकारे हा महाराष्ट्रावर अन्यायच; एकनाथ खडसेंचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र - Marathi News | ncp eknath khadse says pm narendra modi did injustice to maharashtra on tauktae cyclone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tauktae Cyclone: एकप्रकारे हा महाराष्ट्रावर अन्यायच; एकनाथ खडसेंचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

Tauktae Cyclone: भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या एकनाथ खडसे यांनीही यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ...

CoronaVirus: तुमचे प्रयत्न अपुरे, आम्ही समाधानी नाही; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सुनावले - Marathi News | coronavirus supreme court slams centre govt over migrant labourers issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: तुमचे प्रयत्न अपुरे, आम्ही समाधानी नाही; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सुनावले

CoronaVirus: स्थलांतरीत मजुरांच्या मुद्यावर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ...